Thursday, August 21, 2025 12:02:41 AM
पावसाच्या नऊ नक्षत्रांपैकी चार नक्षत्रे अधिक महत्त्वाची मानली जातात. ती कोणती आहेत, आणि त्यांची काय खासियत आहे, ते जाणून घेऊ.
Amrita Joshi
2025-08-20 13:29:40
कलात्मक छंद जोपासलात तर तुम्हाला मन:शांती आणि आराम मिळेल. आज तुम्हाला जाणवेल की विचार न करता आणि विनाकारण पैसे खर्च केल्याने किती नुकसान होते.
Ishwari Kuge
2025-08-20 07:00:39
गुरुपुष्यामृत हा योग कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सुरू केलेल्या कामात यश मिळते, अशी लोकांची श्रद्धा आहे.
2025-08-19 11:29:37
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 44,218 कोटी रुपयांचा विक्रमी नफा कमावला आहे. गेल्या वर्षी जून तिमाहीत हा नफा एकत्रितपणे 39,974 कोटी रुपयांचा होता.
2025-08-09 17:38:22
रेल्वे अपघातांमुळे अनेक लोकांना जीवित आणि मालमत्तेचे नुकसान सहन करावे लागते. जर तुमच्याकडे कोणताही विमा नसेल तर अडचणी वाढतात. जाणून घ्या, रेल्वेची 45 पैशांत 10 लाखांचे संरक्षण देणारी विमा योजना..
2025-08-09 16:13:52
रेल्वे बोर्डाने गर्दी टाळण्यासाठी आणि तिकीट बुकिंगचा त्रास कमी करण्यासाठी ‘राउंड ट्रिप पॅकेज’ योजना जाहीर केली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-09 15:57:05
डी मार्टमध्ये हमखास वस्तू स्वस्त मिळतात. पण कधीकधी विंडो शॉपिंगच्या नादात नको असलेल्या वस्तूंवर खर्च होऊन त्या वस्तू घरात येऊन पडतात. यासाठी आम्ही काही स्मार्ट खरेदीच्या टिप्स देत आहोत.
2025-08-08 18:29:41
स्वीरिडेन्को यांच्याकडे अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून काम करण्याचा मोठा अनुभव आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला होता.
2025-07-17 19:42:11
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये दिसते की, आग एका मजल्यावरून संपूर्ण इमारतीत पसरली असून मॉल पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
2025-07-17 12:11:49
सोन्याचा दर पुन्हा एक लाखांच्या पार गेला आहे. अमेरिकेने टेरीफ लावल्याने भाव वधारल्याची चर्चा आहे. जीएसटीसह आजचा सोन्याचा भाव एक लाख एक हजार रुपये आहे.
Apeksha Bhandare
2025-07-16 18:47:49
Personal Loan : जर तुम्ही पहिल्यांदाच कर्ज घेत असाल तर काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. काही चुका तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकतात. चला जाणून घेऊया अशा 5 चुकांबद्दल, ज्या टाळल्या पाहिजेत.
2025-07-02 14:47:35
अनेकांना वाटते की, डीमार्टमध्ये दररोज सर्व गोष्टी एकाच किमतीत मिळतात, परंतु तसे नाही. वेगवेगळ्या उत्पादनांवरील सवलती बदलत राहतात. तर, जाणून घेऊ, कोणती वस्तू कधी स्वस्त मिळते..
2025-07-02 11:18:48
सोलापुरात डिलिव्हरी बॉयकडून महिलांचा गुपचुप व्हिडिओ काढून विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीकडून अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ सापडले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Avantika parab
2025-06-07 19:15:53
समृद्धी, संपत्ती आणि नवीन सुरुवात साजरी करण्याचा शुभ सण आला आहे. भारतातील अनेक लोक 30 एप्रिल रोजी सोने-चांदीचे दागिने आणि इतर दागिने खरेदी करून हा सण साजरा करण्याची शक्यता आहे.
2025-04-28 11:20:29
पहलगाम येथे झालेला हल्ला हा आजवरच्या इस्लामी अतिरेकी हल्ल्यापेक्षा वेगळा आहे. या हल्ल्यात कुणी कितीही नाकारू पीडित टाहो फोडून सांगतायत की, धर्म विचारून अतिरेक्यांनी निरपराध पर्यटकांची हत्या केली.
2025-04-27 08:30:59
गेल्या एका वर्षात मुकेश अंबानी यांना 1 लाख कोटी रुपयांचा मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे ते श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. तथापि, अंबानी अजूनही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
2025-03-28 16:10:21
झोमॅटोची स्थापना 2008 मध्ये फूडीबे म्हणून झाली. नंतर त्याचे नाव बदलून झोमॅटो करण्यात आले. कंपनीने 2022 मध्ये क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकिट विकत घेतली.
2025-03-10 16:07:15
अंजली दमानिया यांनी नॅनो खतांच्या ऑनलाईन खरेदीवरून केलेले खोटे आरोप आणि वस्तुस्थिती
Manasi Deshmukh
2025-02-17 18:02:33
29 जानेवारी रोजी या लघुग्रहाची पृथ्वीवर आदळण्याची शक्यता 1.3% होती, जी 1 फेब्रुवारी रोजी वाढून 1.7% झाली. दुसऱ्याच दिवशी ती 1.4% पर्यंत घसरली.
2025-02-09 15:53:03
पाच वर्षांच्या बंदीनंतर, शीन अॅप पुन्हा एकदा भारतात परतले आहे. यावेळी रिलायन्स रिटेल या महाकाय कंपनीसोबत झालेल्या करारानंतर शीनचा भारतात प्रवेश शक्य झाला आहे.
2025-02-08 18:34:30
दिन
घन्टा
मिनेट