Friday, September 05, 2025 03:51:57 AM
Man Died After Eating Chicken on His Birthday : वाढदिवसाची पार्टी एका व्यक्तीच्या जीवावर बेतली. या व्यक्तीने वाढदिवशी रिसॉर्टमध्ये चिकन खाल्लं. यानंतर काही दिवसांच्या आजारपणानंतर तिचा मृत्यू झाला.
Amrita Joshi
2025-08-23 22:52:20
एका व्यक्तीने रेल्वे फाटक बंद असताना खांद्यावर बाईक उचलून रेल्वे ट्रॅक ओलांडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा बाहुबली स्टंट पाहून लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
2025-08-21 20:16:44
जेव्हा डिझेल टँकर उलटला, तेव्हा लोक जिवाची चिंता न करता घरातून बादल्या आणि मग घेऊन डिझेल गोळा करण्यासाठी आले, असे इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
2025-08-16 23:10:11
या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 120 हून अधिक अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या आगीचे थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-03 16:09:51
भारतीय हवामान विभागाने गुरुवारी मुंबई आणि कोकण परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2025-07-23 18:14:54
श्रावण शिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त नंदीच्या कानात आपल्या इच्छा कुजबुजतात जेणेकरून त्या लवकरात लवकर पूर्ण होतील, पण तुम्ही लक्षात घेतले आहे का की नंदीच्या कोणत्या कानात तुमची इच्छा बोलली पाहिजे?
Apeksha Bhandare
2025-07-23 13:50:58
20 वर्षीय विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरातील गंगापूर तालुक्यातील देरडा गंगापूर गावातील आहे.
2025-07-23 12:24:18
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे 49 गावांना पाणीटंचाई निर्माण झाली असून 79 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
2025-07-23 11:47:20
हा मुलगा बॉल शोधण्यासाठी पाण्याच्या टाकीत गेला होता. ही टाकी गणेश विसर्जनासाठी बांधण्यात आली होती. मात्र, पावसामुळे ती पाण्याने भरली होती.
2025-07-11 16:33:10
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय रिअॅलिटी शो च्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला आहे.
2025-07-08 12:11:23
Ramayana Movie Cast Fees : बहुचर्चित रामायण चित्रपटाचा पहिला टीझर समोर आला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम, सई पल्लवी माता सिता यांची भूमिका साकारणार आहे.
Gouspak Patel
2025-07-04 19:05:03
सरकारने हिंदी सक्तीविरोधातील जीआर रद्द केल्यामुळे ठाकरे बंधू 5 जुलैला विजयी मेळावा घेणार आहेत. या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका जाहीर झाली आहे. सेनाभवन परिसरात निमंत्रण पत्रिका झळकली आहे.
2025-07-03 17:23:55
सोनी मराठी वाहिनीने उत्तम मालिकांसोबतच अनेक दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांना सातत्याने दिले आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केलं आहे.
2025-07-03 15:30:14
लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड गावात ही घटना घडली आहे. येथे ग्रामस्थांना 50 हजार ते दीड लाखांपर्यंतचे वीज बिल पाठवण्यात आले आहे.
2025-06-28 14:23:47
अंतरवाली सराटीत 29 जून रोजी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक; आरक्षण आणि विविध मागण्यांवर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, जरांगे पाटील यांचा इशारा.
Avantika parab
2025-06-28 14:21:12
वैजापूरच्या चिंचडगाव शिवारात महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची दगडाने ठेचून हत्या; पोलीस तपास सुरू असून फॉरेन्सिक टीम घटनास्थळी.
2025-06-28 13:39:33
या प्रकरणात 10 तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तलाठ्यांनी बनावट शेतकऱ्यांच्या नावाने अनुदानाची रक्कम स्वत:च्या खिशात घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2025-06-14 14:28:56
'आम्ही गद्दारी केली असती तर 35,000 मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती', असा जोरदार टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना लगावला.
Ishwari Kuge
2025-06-14 14:06:05
त्नागिरी जिल्ह्यात एलपीजी(LPG) गॅस टँकर आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गॅस लिक होण्यास सुरुवात झाली.
2025-06-08 12:21:42
सत्यजीत पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे पाटण व पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) साठी ही मोठी चिंता ठरत आहे.
2025-05-24 16:54:34
दिन
घन्टा
मिनेट