Wednesday, August 20, 2025 05:23:49 PM
मुंबईतील आरे कॉलनीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना आरे कॉलनीतील छोटा कश्मीर उद्यान परिसरात घडली आहे.
Ishwari Kuge
2025-08-13 11:49:41
हवामान खात्याने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात पाऊस पडणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
2025-08-13 10:40:21
गणेशोत्सव जवळ आल्यावर चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात येतात. या पार्श्वभूमीवर, रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून 23 ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
2025-08-13 08:55:09
पुण्यातील हडपसरमध्ये साडे सतरा नळी येथे पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-05 12:30:05
सिंगरौली कोलफिल्डमध्ये सापडलेल्या रेअर अर्थ मिनरल्सचा साठा भारतासाठी गेमचेंजर ठरू शकतो. चीनच्या मक्तेदारीला टक्कर देण्याची ऐतिहासिक संधी मिळाली आहे.
Avantika parab
2025-07-30 08:22:13
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंदनगर परिसरात एक खळबळजनक घटना घडली. घरगुती वादातून पती नीलकंठ भीमराव पाटील याने पत्नी गौराबाई नीलकंठ पाटील यांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची निर्घृण हत्या केली.
2025-07-26 18:39:05
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खंडाळाजवळ असलेल्या दत्ता फूडमॉलसमोर शनिवारी एक विचित्र आणि मोठा अपघात झाला. दरम्यान, या अपघातात अनेक गाड्यांचा चेंदामेंदा झाल्याचे दिसत आहे.
2025-07-26 16:46:58
पोर्टेबल वॉशिंग मशीन दिसायला स्मार्ट असते. पण त्यात कपडे खरोखर चांगले धुतले जातात का? सोशल मीडियावरच्या व्हायरल व्हिडिओपलीकडे त्याचे फायदे-तोटे होण्यापूर्वी काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या.
Amrita Joshi
2025-07-23 21:40:52
आपल्याला असे वाटत असेल की, फक्त आपला फोन आपल्यावर हेरगिरी करतो, तर थांबा. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, केवळ आपला फोनच नाही तर, आपला स्मार्ट टीव्हीदेखील आपल्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवतो.
2025-07-23 16:44:23
भारताला टीव्ही डिस्प्ले पॅनल्सची सर्वात जास्त गरज आहे, त्यापैकी सुमारे 90 टक्के चीनमधून आयात केले जातात. एलसीडी, एलईडी, ओएलईडी आणि क्यूएलईडी सारखे डिस्प्ले पॅनल्स यापासून बनवले जातात.
2025-07-23 09:04:52
जगात इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. चार्जिंगवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत कमी खर्च येतो. लोक या गाड्यांना 'इकोफ्रेंडली' समजत आहेत. मात्र, खरंच तसं आहे का?
2025-07-21 00:56:36
या घटनेत पुलावरून जाणारे दोन ट्रक, एक बोलेरो आणि एक जीपसह चार वाहने माही नदीत पडली. पूल कोसळल्यामुळे एक टँकर अजूनही पुलावर लटकत आहे.
2025-07-09 14:54:53
पैठण तालुक्यातील आडूळ येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी चोरटा अटक; पोलिसांनी 2.7 लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त केला. पाचोड पोलिसांची आणि गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.
2025-06-30 19:13:50
1 जुलैपासून 30 लाखांहून अधिक किमतीच्या ईव्हीवर 6% कर लागणार आहे, तर पेट्रोल-डिझेल, सीएनजी वाहनांवर 1% अतिरिक्त कर आकारण्यात येणार आहे. वाहनं होणार महाग.
2025-06-30 18:22:36
जपानने अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या भागीदारीत यापूर्वी क्षेपणास्त्र चाचण्या केल्या. चीनच्या प्रतिकाराला प्रत्युत्तर देण्याची क्षमता मिळविण्यासाठी जपानने क्षेपणास्त्र चाचणी केली आहे.
2025-06-25 16:11:48
हे जहाज चीनहून मेक्सिकोला जात होते. या जहाजात 3 हजार नवीन वाहने होती. याशिवाय 800 इलेक्ट्रिक वाहनांचाही समावेश होता. आगीनंतर दुसऱ्या जहाजाने क्रू मेंबर्सना वाचवले.
2025-06-25 15:40:34
दिल्लीत एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जुन्या वाहनांना पेट्रोल पंपांवरून इंधन मिळणार नाही. या निर्णयामुळे 5 लाख वाहनांवर परिणाम होऊ शकतो. नियमांचे पालन न केल्याबद्दल वाहन जप्त देखील केले जाऊ शकते.
2025-06-21 14:27:15
महाराष्ट्र सरकारने नवीन ईव्ही धोरण तयार केले आहे. याअंतर्गत, समृद्धी एक्सप्रेसवे आणि इतर ठिकाणीही इलेक्ट्रिक वाहनांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही.
2025-05-26 15:27:30
नवीन धोरणानुसार, सरकार प्रवासी ईव्ही खरेदी करणाऱ्यांना 10 ते 15 टक्के अनुदान देईल. इलेक्ट्रिक दुचाकी, 3 चाकी, खाजगी चारचाकी, सरकारी आणि खाजगी बसेसना त्यांच्या एक्स-शोरूम किमतीवर 10 % पर्यंत सूट मिळेल.
2025-04-30 18:33:02
या अपघातात एका 40 वर्षीय पुरूषाचा आणि त्याच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे.
2025-04-21 14:31:01
दिन
घन्टा
मिनेट