Saturday, September 06, 2025 11:29:58 PM
भारतात आज पहिली टेस्ला कार वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील 'टेस्ला एक्सपिरीयन्स सेंटर' मधून देण्यात आली. ही कार घेणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पहिले भारतीय बनले आहेत.
Jai Maharashtra News
2025-09-05 13:10:01
PM Modi China Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचा दोन दिवसांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर चीनमध्ये पोहोचले आहेत. ते चीनमध्ये होणाऱ्या एससीओ (SCO) शिखर परिषदेत सहभागी होतील.
Amrita Joshi
2025-08-30 16:45:28
गणपती बाप्पा मोरया! ढोल ताशांच्या गजरात अनेकांच्या घरी आज बाप्पाचे आगमन झाले. यानिमित्ताने आज अनेक राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले.
Ishwari Kuge
2025-08-27 15:50:26
कुशाग्रा बजाज यांची मुलगी आनंदमयी बजाज या ग्रुपमध्ये सामील झाल्या आहेत. त्या स्ट्रॅटेजी डिपार्टमेंटच्या जनरल मॅनेजर म्हणून काम करतील. चला जाणून घेऊया आनंदमयी बजाजबद्दल..
2025-08-17 19:17:28
फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र सर्वांचं स्वागत करतो, पण मराठी भाषा व संस्कृतीचा अपमान सहन केला जाणार नाही. हे विधान मराठी अस्मितेचा ठाम आवाज ठरत आहे.
Avantika parab
2025-08-04 19:32:02
दिलीप जोशी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, त्यांनी फक्त 45 दिवसांत तब्बल 16 किलो वजन कमी केलं आहे. विशेष म्हणजे, त्यांनी त्यांचे वजन जिमशिवाय किंवा कठोर डायटशिवाय कमी केलं आहे.
2025-07-17 16:05:27
हा परिसर मुंबईतील सर्वात महागड्या आणि प्रीमियम रिअल इस्टेट मार्केटपैकी एक मानले जाते. या परिसरात अनेक नामवंत सेलिब्रिटींची घरे असून, येथे हेरिटेज बंगले, बुटीक व्यावसायिक प्रकल्प आहेत.
2025-07-16 20:46:58
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले असून आई-बाळ दोघेही सुखरूप आहेत. लग्नानंतर वर्षभरातच दोघे पालक बनल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
2025-07-16 16:35:11
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी, स्नान व शासकीय स्वागताने भक्तीमय वातावरणात अकलूजमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
2025-07-01 11:52:19
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या या सत्कार समारंभात मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते जमले होते. या दरम्यान चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
2025-06-04 17:35:13
अहमदाबादहून बंगळुरूला पोहोचलेल्या टीम इंडियाचे भव्य स्वागत करण्यात आले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी विमानतळावर विराट कोहलीसह आरसीबी संघाच्या सदस्यांचे स्वागत केले.
2025-06-04 16:40:25
प्राप्त माहितीनुसार, प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान अमरेली येथील एका निवासी भागात कोसळले. या विमान अपघातात दोन वैमानिक होते.
2025-04-22 16:53:49
जेव्हा पंतप्रधान मोदींचे विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत पोहोचले तेव्हा सौदी अरेबियाच्या हवाई दलाने त्यांच्या विमानाला विशेष सुरक्षा प्रदान केली. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
2025-04-22 15:05:32
सहा महिलांचा हा क्रू सोमवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता अमेरिकेतील टेक्सास येथे जेफ बेझोस यांच्या अंतराळ कंपनी ब्लू ओरिजिनच्या रॉकेटवरून 11 मिनिटांचा सबऑर्बिटल उड्डाण करेल.
2025-04-14 13:46:03
गुढीपाडव्यानिमित्त नागपूर मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2025-03-30 12:01:44
बीडच्या अर्धामसला गावातील मशिदीत पहाटे 3;30 च्या सुमारास प्रचंड स्फोट झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Samruddhi Sawant
2025-03-30 11:28:01
राज्यभरात पारंपरिक शोभायात्रा, ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुका आणि धार्मिक विधींनी गुढीपाडव्याचे स्वागत करण्यात आले.
2025-03-30 10:55:20
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी अंतराळातून पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यांच्या अवकाशात राहण्याच्या अनुभवाबद्दल जाणून घेऊ..
2025-03-19 11:33:01
सुनिताने तिच्यासोबत गणेशमूर्ती कशी आंतररराष्ट्रीय स्पेस स्टेशनला (ISS) नेली आणि तिच्या संपूर्ण प्रवासात ती तिच्यासोबत कशी ठेवली हे तिने सांगितले.
2025-03-19 10:40:59
अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले होते. त्यांना अंतराळयानातून सुरक्षितपणे बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.
2025-03-19 09:52:28
दिन
घन्टा
मिनेट