Wednesday, August 20, 2025 03:01:35 PM
पावसाळ्यात कपडे लवकर वाळवण्यासाठी डिटर्जंट कमी वापरा, व्हिनेगर टाका, योग्य जागी लटकवा, स्पिन व टॉवेल पद्धत वापरा, दुर्गंधी टाळा आणि घरात आर्द्रता कमी ठेवा.
Avantika parab
2025-08-18 12:35:40
‘लाडकी सूनबाई’ अभियानाची ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषणा केली. घरगुती हिंसाचारापासून त्रस्त महिलांना मदत आणि संरक्षण देण्याचे अभियानाचे उद्देश आहे.
2025-08-18 08:36:55
यंदा श्रावण सुरू झाल्यानंतर फारसा पाऊस नव्हता. त्यामुळे पाऊस कमी होतो की काय, अशी धास्ती वाटू लागली होती. मात्र, पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे धरणांमधील पाणी पातळी पुन्हा वाढू लागली आहे.
Amrita Joshi
2025-08-17 18:09:17
ST Bus Income News: यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. यंदा रक्षाबंधन आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे एसटीला भरघोस उत्पन्न मिळाले.
2025-08-17 16:33:05
मासिक पाळी ही महिलांच्या शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला योनीतून रक्तस्त्राव होतो. त्यामुळे महिला त्यांच्या संपूर्ण मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड वापरतात.
Apeksha Bhandare
2025-08-17 15:57:46
मानखुर्दमध्ये दहीहंडीच्या तयारीदरम्यान 32 वर्षीय गोविंदाचा दोरीवरून पडून मृत्यू. राज्यभरात उत्सव साजरा होत असताना या घटनेने मानखुर्द परिसरात शोककळा पसरली.
2025-08-16 19:35:53
दररोज शरीराचे पोषण करणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही महिलांना काही सुपर फूड्सबद्दल सांगणार आहोत. जे आपण महिलांनी आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत.
2025-08-16 15:48:05
मुंबईतील दादर परिसरात जन्माष्टमी 2025 ची पहिली दहीहंडी महिलांच्या एका गटाने यशस्वीरित्या फोडली, ज्यामुळे संपूर्ण शहरात उत्सव साजरा करण्याची सुरुवात झाली.
2025-08-16 15:08:24
माजी क्रिकेटपटू सुरेश रैना ईडीच्या तपासाअंतर्गत 1xBet अवैध सट्टेबाजी अॅपशी संबंधित चौकशीस हजर. जाहिरातींमधील आर्थिक व्यवहार आणि संभाव्य फसवणुकीची माहिती तपासली जात आहे.
2025-08-13 12:03:49
राज्यातील ठाणे जिल्ह्यात काही अज्ञात व्यक्तींनी दोन चुलत भावांची हत्या केल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Rashmi Mane
2025-08-12 15:31:21
पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-11 17:44:43
दहीहंडी सरावादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात एका 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार केतकीपाडा भागात घडला असून मृताचे नाव महेश रमेश जाधव असे आहे.
2025-08-11 16:59:59
वसईत 12 वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे; नायगावात पोलिस-एनजीओच्या मदतीने सुटका , नऊ आरोपी अटकेत
2025-08-11 16:45:22
पवित्र श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. या अपघातात सात महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
2025-08-11 16:32:55
बीडच्या परळी तालुक्यात परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. तिघांना अटक, एक फरार. घटनेने जिल्ह्यात भीतीचे वातावरण; महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
2025-08-11 15:04:09
महिला वनडे वर्ल्ड कपपूर्वी बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवरील सामन्यांवर अनिश्चितता; परवानगी न मिळाल्यास सामने हैदराबाद किंवा चेन्नईला हलवण्याची बीसीसीआयची तयारी.
2025-08-09 18:55:45
मोदी सरकारने रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी, महिलांना दिलासा देणारा निर्णय घेतला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 2025-26 मध्येही लक्ष्यित अनुदान सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
2025-08-08 19:13:24
मंत्रिमंडळाने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 12,000 कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी दिली आहे.
2025-08-08 17:40:55
राज्य शासनाने यंदा नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जनादिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-08-07 17:15:14
देशातील विविध राज्यांमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना सरकारी बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. काही राज्यांमध्ये ही सेवा एक दिवस, तर काही ठिकाणी दोन-तीन दिवस उपलब्ध असेल.
2025-08-07 16:36:59
दिन
घन्टा
मिनेट