Wednesday, August 20, 2025 05:21:25 PM
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांसाठी बांधलेल्या दोन पुनर्वसित इमारतींमधील पहिल्या टप्प्यातील नागरिकांना चावी देण्याचा कार्यक्रम होणार आहे.
Ishwari Kuge
2025-08-14 09:36:51
ख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील विकासकामांमध्ये अडथळा येत असल्याचा आरोप होत आहे. इतकच नाही, तर काही पुरुषांनी बहीण योजनेतील पैशांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
2025-07-27 16:25:08
मुंबई पोलिसांचा राजा अशी ओळख असलेल्या वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रविवारी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
2025-07-27 15:13:35
'विजयी सोहळा हा सोहळा नव्हता तर रडगाणं होतं', ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं. 'आमचं हिंदुत्त्व सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे.
2025-07-05 20:05:34
शनिवारी वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे ठाकरे बंधूंचा भव्य विजय मेळावा पार पडला. या कार्यक्रमानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली.
2025-07-05 15:59:17
सुप्रिया सुळेंनी पुढाकार घेत अमित ठाकरेंना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आणि आदित्य ठाकरेंना राज ठाकरे यांच्या बाजूला उभं केलं. यावेळी, आदित्य आणि अमित ठाकरेंनी व्यासपीठावर पुढे येत हातात हात मिळवला.
2025-07-05 15:37:13
हिंदी सक्तीचा जीआर सरकारने रद्द केल्याने आज वरळी डोम येथे ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडला. यावेळी एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असे म्हणत मनसे-ठाकरे गटाच्या युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी सूचक वक्तव्य केले
Apeksha Bhandare
2025-07-05 14:36:02
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण शिगेला पोहोचले असताना, अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
2025-07-04 16:29:35
राज्यात सर्वत्र ठाकरे बंधूंची चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन शनिवारी विजयी रॅलीचे आयोजन केले आहे. वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे शनिवारी विजयी मेळावा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
2025-07-04 15:20:14
मुख्यमंत्री फडणवीसांनी नाव न घेता ठाकरेंना टोला लगावला. 'निवडणुकीवेळी विरोधकांना मराठी माणसांची आठवण येते. मराठीचा वापर फक्त राजकारणासाठी केला जात आहे', अशी टीका फडणवीसांनी केली.
2025-07-02 08:02:01
शेफाली जरीवाला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुरुवातीला असे म्हटले जात होते की तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. नंतर, पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने शेफालीच्या घराची तपासणी केली.
2025-07-01 21:28:53
भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली. मंगळवारी सायंकाळी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात चव्हाण यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
2025-07-01 21:12:46
उद्धव ठाकरे यांनी 'कम ऑन किल मी' असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात टीका केली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.
2025-06-19 21:16:52
मुंबई मेट्रो 3 च्या बीकेसी व वरळी स्थानकातही पावसाच्या गळतीचा मुद्दा समोर; काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी टीकेची झोड उठवत सरकारवर आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली.
Avantika parab
2025-06-19 11:22:45
वरळीतील सिद्धार्थ नगर येथे एका 60 वर्षीय वृद्धाने आपल्या पत्नीच्या डोक्यात गोळी झाडली. वाद आणि त्यानंतर गोळीबाराचे आवाज ऐकल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली.
Jai Maharashtra News
2025-06-08 22:53:56
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या मुसळधार पावसामुळे गडाच्या पायऱ्यांवरून पाणी धबधब्यासारखे वाहताना दिसत होते.
2025-05-26 21:18:24
पुणे, सातारा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.
2025-05-26 21:16:36
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच, रस्त्याची अवस्था खराब झाल्यामुळे एका युवकाने आपली दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार केला.
2025-05-26 17:02:23
शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. 'सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबई ठप्प झाली आहे' असं आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
2025-05-26 16:14:31
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे डॉ. अॅनी बेझंट रोडलगत असलेल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या बांधकामाधीन प्रवेश/निकास मार्गावर पाणी शिरले.
2025-05-26 15:35:50
दिन
घन्टा
मिनेट