Tuesday, September 02, 2025 02:34:44 PM
दिल्लीतील एका स्टार्टअपमध्ये अशी घटना समोर आली आहे, ज्यात पहिल्याच दिवशी जेवणाच्या सुट्टीच्या वेळी एक नवीन कर्मचारी थेट निघूनच गेला आणि पुन्हा ऑफिसकडे फिरकला नाही..!
Amrita Joshi
2025-08-22 21:21:07
कुशाग्रा बजाज यांची मुलगी आनंदमयी बजाज या ग्रुपमध्ये सामील झाल्या आहेत. त्या स्ट्रॅटेजी डिपार्टमेंटच्या जनरल मॅनेजर म्हणून काम करतील. चला जाणून घेऊया आनंदमयी बजाजबद्दल..
2025-08-17 19:17:28
Health Insurance: तुम्ही तुमची नोकरी बदलत असाल आणि कंपनीने दिलेला आरोग्य विमा कायम ठेवायचा असेल तर ते खूप सोपे आहे. सहसा सर्व कंपन्या ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी देतात. तुम्ही ती वैयक्तिक योजनेत बदलू शकता.
2025-08-13 17:53:01
यावर्षी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबरपर्यंतचं आहे. अशा वेळी, आयटीआर भरण्यापूर्वी कोणते महत्त्वाचे कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे, हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे.
Jai Maharashtra News
, Jai Maharashtra News
2025-08-02 17:00:21
एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रफुल लोढा यांचा मुलगा पवन लोढा यांनी दावा केला आहे की, 'एकनाथ खडसेंनी असा दावा केला आहे की, 'एकनाथ खडसेंनी माझ्या वडिलांना अडकवलंय'.
Ishwari Kuge
2025-07-24 15:25:36
जर महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत कोणत्याही आरोपीचा मृत्यू झाला तर महाराष्ट्र सरकार अटक केलेल्या आरोपीच्या कुटुंबाला भरपाई देईल. लवकरच महाराष्ट्र सरकार या संदर्भात भरपाई रकमेचा मसुदा देखील तयार करेल.
2025-04-15 16:08:37
EPFO पोर्टलद्वारे तुमचा UAN जाणून घेण्यासाठी, तुमच्याकडे तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही तो घरी बसून सहज परत मिळवू शकता.
2025-04-11 14:38:09
तुम्ही भाड्याच्या घरात राहता तेव्हा तुम्हाला मिळणारा पहिला फायदा म्हणजे तुम्हाला मालमत्ता देखभालीचा खर्च खूप कमी द्यावा लागतो. असे बरेच लोक आहेत, ज्यांना भाड्याच्या घरात राहणे आवडते. कारण..
2025-04-08 13:51:02
कंपनीच्या या पॉलिसीअंतर्गत, कर्मचाऱ्यांना दोन मिनिटांचा शौचालयाचा ब्रेक घ्यावा लागेल आणि त्यांना विशिष्ट वेळेतच टॉयलेट ब्रेकला जाण्यास सांगितले जाईल.
2025-02-22 10:00:12
दिन
घन्टा
मिनेट