Thursday, August 21, 2025 09:35:45 PM
Chanakya NIti : नातेसंबंध कधी गोडवा निर्माण करतात तर कधी कटुता.. चाणक्यांनी समाजातील हे सर्व नातेसंबंध महत्त्वाचे मानले आहेत. यामुळेच त्यांनी नातेसंबंधांचे काही नियम सांगितले आहेत.
Amrita Joshi
2025-08-16 19:44:45
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिमत्तेत मानवी जीवनाच्या यशासाठी अनेक मौल्यवान सूचना दिल्या आहेत. त्यांनी सांगितले आहे की. कोणत्या 3 गोष्टींसाठी पुरुष आणि महिलांनी अजिबात लाज वाटून घेऊ नये.
2025-08-12 11:25:08
आजकाल नात्यात फसवणूक होण्याचे बरेच प्रकार समोर आले आहेत. याचे लगेच होणारे आणि दीर्घकालीन होणारे परिणाम अनेकदा खूप गंभीर असतात. त्यामुळे, अनेकांच्या मनात नातेसंबंधांविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
2025-08-08 21:10:08
कधीकधी असं घडतं की, तुम्हाला चहा प्यायला आवडतो, पण चव तितकी खास नसते, जितकी ती असायला हवी होती. काहीतरी चुकल्यासारखे वाटते. असं का बरं होत असेल? चला, जाणून घेऊ..
2025-08-08 15:49:18
मुली आणि मुले दोघांसाठी योग्य जोडीदार शोधण्यासाठी काय निकष असू शकतात, याची चर्चा अनेकदा केली जाते. तुम्ही कधी विचार केला आहे का की, एखादी बुद्धिमान व्यक्ती प्रेमसंबंध यशस्वी बनवू शकते का?
2025-08-07 19:35:20
एकटेपणाच्या काळात गडबडून न जाता किंवा सैरभैर न होता स्वतःशी संवाद साधणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने स्वतःसोबत 'क्वालिटी टाईम' घालवल्याने आपल्याला अनेक बाबी समजून घ्यायला मदत होते.
2025-08-07 12:45:12
आचार्य चाणक्य यांनी सांगितलंय जर काही गोष्टी वेळेवर समजल्या नाहीत तर माणसाचं आयुष्य दुःख आणि अपयशाने भरले जाऊ शकते. चाणक्य यांनी सर्वांसाठीच या गोष्टी सांगितल्या आहेत.
2025-08-05 23:13:36
आचार्य चाणक्यांना धर्म, राजकारण, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांतील तज्ज्ञ आणि द्रष्टे मानतात. सर्वांसाठी विद्यार्थीदशेत करावयाच्या आणि टाळावयाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घेऊ, चाणक्यांचा कानमंत्र..
2025-04-07 15:20:41
दिन
घन्टा
मिनेट