Sunday, August 31, 2025 07:22:16 PM
वेगवेगळ्या स्थानिक सणांसाठी बँकांना एकूण 9 दिवस सुट्ट्या असणार आहेत. तुमच्या राज्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहतील ते जाणून घेऊयात...
Jai Maharashtra News
2025-08-31 17:48:28
न्यायाधीश दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार माथूर यांच्या खंडपीठाने आसारामची प्रकृती स्थिर असल्याचे नमूद करत जामिनाची मुदत वाढवण्यास नकार दिला.
2025-08-30 16:07:20
शहरी भागात राहणाऱ्या 40 टक्के महिला स्वतःला सुरक्षित समजत नाहीत. हा सर्वेक्षण अहवाल 31 शहरांमधील 12770 महिलांच्या अनुभवांवर आधारित आहे.
2025-08-28 19:40:50
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. रागाच्या भरात आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Ishwari Kuge
2025-08-28 16:57:06
बैल पोळा हा श्रावण अमावस्येला साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची पूजा करतो.
Apeksha Bhandare
2025-08-21 18:52:57
तुम्हाला माहीत आहे का, भारतात एक असे रेल्वेस्थानक आहे, जिथून तुम्हाला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाणारी ट्रेन सहजपणे मिळू शकते. या रेल्वे स्थानकावरून देशात सर्व दिशांना गाड्या जातात.
Amrita Joshi
2025-08-17 11:27:03
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. गृह मंत्रालयाने ही यादी जाहीर केली आहे. यावेळी हे पुरस्कार ऑपरेशन सिंदूरच्या नायकांना देण्यात आले आहेत.
2025-08-14 20:05:17
व्हिडिओमध्ये दिसते की मांजर भगवान शिवाच्या प्रतिमेसमोर शांत बसलेली आहे. तिच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप, शांतता आणि भक्तीची झलक स्पष्टपणे दिसत आहे.
2025-08-03 19:26:12
बसमध्ये झालेल्या मृत्यूच्या तपासात तिच्या शरीरावर टेपने चिकटवलेले तब्बल 26 आयफोन सापडले, ज्यामुळे तस्करीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
2025-08-03 19:07:59
या वर्षी देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रावर मान्सूनने फारसा प्रभाव दाखवलेला नाही. 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात सरासरी पावसापेक्षा घट नोंदवली गेली.
2025-08-02 14:29:05
तरुणाने अजगराला त्याच्या दुचाकीच्या मागे दोरीने बांधून रस्त्यावर ओढत नेले. ही घटना पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
2025-08-01 15:53:14
राजनाथ सिंह यांचे संसदेतले वक्तव्य हे केवळ सुरक्षा धोरणाचे प्रतीक नसून भारताच्या भविष्यातील दहशतवादविरोधी लढ्याचे स्पष्ट संकेत आहेत.
2025-07-29 15:44:38
29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान देशातील अनेक राज्यांत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा. राजस्थान, मध्यप्रदेश, ईशान्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांनी सतर्क रहावे.
Avantika parab
2025-07-29 13:06:23
याप्रकरणी 21 जुलै रोजी दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने या दोन्ही कंपन्यांना नोटीस पाठवल्या आहेत.
2025-07-19 16:39:59
दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे आजच चैतन्य बघेल यांचा वाढदिवस असून, त्याच दिवशी ईडीकडून ही धक्कादायक कारवाई करण्यात आली आहे.
2025-07-18 16:06:29
नक्षलवाद, कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना आणि अश्या संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना या विधेयकामुळे आळा बसेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी केला आहे.
2025-07-11 21:02:28
मध्य प्रदेशात मजबूत प्रणाली सक्रिय असल्याने, मुसळधार पाऊस आणत आहे. गेल्या 24 तासांत शहडोलमध्ये 4 इंच पाऊस पडला. मध्यरात्रीपर्यंत 3,000 हून अधिक घरात पाणी शिरले.
2025-07-07 13:10:27
डॉक्टरने तिला तपासणीच्या नावाखाली आपल्या केबिनमध्ये बोलावले आणि तेथे महिला डॉक्टरच्या वासनेचा बळी ठरली. आरोपी डॉक्टर सुभाष हरप्रसाद विश्वास हा 48 वर्षांचा आहे.
2025-07-04 14:54:24
या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बियास नदीत पूर आला आहे. भारतीय हवामान विभागाने हिमाचल प्रदेशात रेड अलर्ट जारी केला आहे.
2025-07-02 15:51:25
लँडिंग दरम्यान इंडिगो विमानाचा दरवाजा 30 मिनिटे उघडला नाही. विमानात प्रवाशांमध्ये छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल हे देखील होते.
2025-06-18 21:25:27
दिन
घन्टा
मिनेट