Thursday, August 21, 2025 09:18:24 AM
दादा लतारू भोयर नावाच्या शेतमजुराला जुलै महिन्यासाठी तब्बल 77,110 इतकं वीज बिल प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घरात केवळ दोन बल्ब आणि एक पंखा आहे.
Jai Maharashtra News
2025-07-24 19:14:56
बेळगाव येथील शुभम पावले हा भाविक आपल्या मित्रांसोबत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आला होता. चंद्रभागा नदीपात्रात तो स्नानासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने भाविक वाहून गेला.
Ishwari Kuge
2025-06-20 15:06:39
पंढरपूर वारी हा भक्ती, सेवा व संयमाचा संगम आहे. विविध पूजाविधी, संतांची पालखी, नामस्मरण, उपवास यांतून वारकरी विठोबाच्या चरणी भक्तिभाव अर्पण करतात.
Avantika parab
2025-06-20 11:37:27
महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा आषाढी वारी उत्सव 18 जूनपासून सुरू होत आहे. हा दिव्य प्रवास आळंदी आणि देहू येथून सुरू होतो आणि आषाढी एकादशी (6 जुलै 2025) रोजी पंढरपूर येथे संपतो.
2025-06-18 17:21:35
राज्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या ठिकठिकाणी पाऊस पडताना दिसत आहे.
Apeksha Bhandare
2025-06-14 10:22:08
बुलढाणा जिल्ह्यात केस गळती झालेल्या गावात आता नवीन आजाराने डोकेवर काढले आहे. केस गळतीनंतर चक्क लोकांच्या बोटांची नखे गळायला लागली आहे.
2025-04-17 20:17:33
अहिल्यानगर जिल्ह्यातील वाघोली गावातील एका घरासमोरील रस्त्यावर ट्रॅक्टर थांबवल्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये किरकोळ वाद झाला. नंतर, या वादाचे रूपांतर हिंसक मारहाणीमध्ये झाले.
2025-04-13 21:27:16
कल्याण शहरातील संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपी, विशाल गवळी याने तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली आहे.
Samruddhi Sawant
2025-04-13 09:34:17
अपघातग्रस्त कारमधून तब्बल 70 लाख 4 हजार 500 रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली असून यासंदर्भात नागपूर आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे.
2025-04-06 12:39:05
राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.
2025-03-26 15:28:01
Gajanan Maharaj Prakat Din 2025 : गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन आहे. श्री गजानन महाराजांना दत्तगुरू आणि श्री गणेशाचे अवतार मानले जाते. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे.
2025-02-20 19:17:32
महाराजांना सर्वप्रथम शेगांवी पाहिले ते बंकटलाल अग्रवाल व दामोदरपंत कुलकर्णी या दोघांनी. माघ वद्य सप्तमी, दि. 23/2/1878, वार शनिवार. श्री गजानन महाराजांना दत्तगुरू आणि श्री गणेशाचे अवतार मानले जाते.
2025-02-20 10:15:10
शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती लागली आहे. केस गळती झालेल्या नागरिकांची दृष्टी कमी झाले असल्याचं सांगितलं जात आहे.
2025-01-30 15:57:13
सद्या देशात आणि राज्यात सुरूय तरी काय? असा प्रश्न सर्वानाच पडलाय. दररोज नवनवीन आजार डोकं वर काढताय.
Manasi Deshmukh
2025-01-11 16:28:17
बुलढाणा जिल्ह्यातील बोंडगाव आणि इतर गावांमध्ये पाण्यात विषारी घटक आढळल्याने लोकांनी आठ दिवसांपासून अंघोळ केली नाही. पाण्यामुळे केस गळतीचे प्रकरण सुरू झाल्याने दहशत निर्माण झाली आहे.
Manoj Teli
2025-01-11 11:11:29
सद्या सर्वत्र चर्चा आहे ती HMPV व्हायरसची त्यातच आता एकच खळबळ उडालीय ती म्हणजे केस गळतीच्या साथीने. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण शेगावात या अज्ञात आजाराने थैमान घातलय.
2025-01-08 14:54:02
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी नराधम विशालसह पत्नी साक्षीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
2024-12-26 13:30:10
रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्म तिकीट 8 दिवस बंद असणार आहे.
2024-12-02 10:38:38
अकोल्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसैनिकांनी वारी काढली.
2024-11-26 11:18:36
स्वराज्य पक्षाचे जळगाव-जामोदचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली.
2024-11-20 11:44:46
दिन
घन्टा
मिनेट