Thursday, September 04, 2025 03:34:08 PM

मनसेची पाचवी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने आतापर्यंत ६० उमेदवार जाहीर केले आहेत. मनसेने पाच याद्यांमधून ६० उमेदवार जाहीर केले आहेत.

मनसेची पाचवी यादी जाहीर

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने आतापर्यंत ६० उमेदवार जाहीर केले आहेत. मनसेने पाच याद्यांमधून ६० उमेदवार जाहीर केले आहेत. 

  1. पनवेल - योगेश चिले
  2. खामगाव - शिवशंकर लगर
  3. अक्कलकोट - मल्लिनाथ पाटील
  4. सोलापूर शहर मध्य - नागेश पासकंटी
  5. जळगाव जामोद - अमित देशमुख
  6. मेहकर - भय्यासाहेब पाटील
  7. गंगाखेड - रुपेश देशमुख
  8. उमरेड - शेखर दुंडे
  9. फुलंब्री - बाळासाहेब पाथ्रीकर
  10. परांडा - राजेंद्र गपाट
  11. उस्मानाबाद - देवदत्त मोरे
  12. काटोल - सागर दुधाने
  13. बीड - सोमेश्वर कदम
  14. श्रीवर्धन - फैझल पोपेरे
  15. राधानगरी - युवराज येडूरे
  16. कल्याण ग्रामीण- प्रमोद पाटील
  17. माहीम- अमित ठाकरे
  18. भांडूप पश्चिम- शिरीष सावंत
  19. वरळी- संदीप देशपांडे
  20. ठाणे शहर- अविनाश जाधव
  21. मुरबाड- संगिता चेंदवणकर
  22. कोथरुड- किशोर शिंदे
  23. हडपसर- साईनाथ बाबर
  24. खडकवासला- मयुरेश वांजळे
  25. मागाठाणे- नयन प्रदीप कदम
  26. बोरीवली- कुणाल माईणकर
  27. दहिसर- राजेश येरुणकर
  28. दिंडोशी- भास्कर परब
  29. वर्सोवा- संदेश देसाई
  30. कांदिवली पूर्व- महेश फरकासे
  31. गोरेगाव- विरेंद्र जाधव
  32. चारकोप- दिनेश साळवी
  33. जोगेश्वरी पूर्व- भालचंद्र अंबुरे
  34. विक्रोळी- विश्वजीत ढोलम
  35. घाटकोपर पश्चिम- गणेश चुक्कल
  36. घाटकोपर पूर्व- संदीप कुलथे
  37. चेंबूर- माऊली थोरवे
  38. चांदिवली- महेंद्र भानुशाली
  39. मानखुर्द-शिवाजीनगर- जगदीश खांडेकर
  40. ऐरोली- निलेश बाणखेले
  41. बेलापूर- गजानन काळे
  42. मुंब्रा-कळवा- सुशांत सूर्यराव
  43. नालासोपारा- विनोद मोरे
  44. भिवंडी पश्चिम- मनोज गुळवी
  45. मिरा-भाईंदर- संदीप राणे
  46. शहापूर- हरिश्चंद्र खांडवी
  47. गुहागर- प्रमोद गांधी
  48. कर्जत-जामखेड- रवींद्र कोठारी
  49. आष्टी- कैलास दरेकर
  50. गेवराई- मयुरी बाळासाहेब म्हस्के
  51. औसा- शिवकुमार नागराळे
  52. जळगाव शहर- डॉ. अनुज पाटील
  53. वरोरा- प्रवीण सूर
  54. सोलापूर दक्षिण- महादेव कोगनुरे
  55. कागल- रोहन निर्मळ
  56. तासगाव- कवठे महाकाळ- वैभव कुलकर्णी
  57. श्रीगोंदा- संजय शेळके
  58. हिंगणा- विजयराम किनकर
  59. नागपूर दक्षिण- आदित्य दुरुगकर
  60. सोलापूर शहर- उत्तर- परशुराम इंगळे

सम्बन्धित सामग्री