मुंबई : पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे 'फेक न्यूज' पसरवल्याचे उघड झाले. 'रोकड' पकडल्याचा रोहित पवार यांचा दावा खोटा ठरलाय. रोहित पवार यांनी दाखवलेला व्हिडीओ २०२१ चा आहे. हा ताजा व्हिडीओ नाही.