Tuesday, September 02, 2025 06:55:43 PM
पाकिस्तानच्या मोठ्या भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोक आणि प्राण्यांना याचा थेट फटका बसला असून पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Jai Maharashtra News
2025-09-02 14:31:38
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये जे घडले त्याची मी कल्पनाही केली नव्हती. राजद-काँग्रेसच्या व्यासपीठावरून माझ्या आईला शिवीगाळ करण्यात आली.
2025-09-02 13:27:27
या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की 30 सप्टेंबर 2025 पासून एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा देणे बंद होणार आहे.
2025-09-02 12:41:32
मारा पर्वत प्रदेशात भीषण भूस्खलनामुळे एक संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले असून किमान 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे. फक्त एकच व्यक्ती जिवंत बचावली आहे.
2025-09-02 10:20:47
ट्रम्प यांनी दावा केला की भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणात वस्तू विकतो, तर अमेरिका भारताला खूप कमी वस्तू विकू शकते, ज्याला त्यांनी दशकांपासून सुरू असलेली 'एकतर्फी आपत्ती' असे वर्णन केले.
Shamal Sawant
2025-09-01 20:53:11
पाकिस्तान सीमेजवळील पूर्व अफगाणिस्तानमध्ये झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.0 इतकी होती. तालिबान सरकारच्या माहितीनुसार, या भूकंपात 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
2025-09-01 15:56:11
पाकिस्तानी लष्कराचे एमआय-17 हेलिकॉप्टर अचानक कोसळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला, ज्यामुळे आकाशात धुराचे लोट पसरले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
2025-09-01 15:34:02
श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने यात्रेशी संबंधित सर्व सेवा हेलिकॉप्टर (कटरा-भवन), रोपवे (भवन-भैरों घाटी), हॉटेल बुकिंग आणि इतर सुविधा – रद्द केल्या आहेत. सर्व बुकिंगवर 100% परतफेड दिली जाणार आहे.
2025-09-01 11:27:56
गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे.
Rashmi Mane
2025-09-01 10:21:24
संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली.
2025-08-31 20:20:07
2025-08-31 18:20:15
बसपा या निवडणुका स्वबळावर लढवणार असून, यासाठीची प्रमुख जबाबदारी त्यांच्या पुतण्यावर आणि बसपाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
2025-08-31 16:39:14
भारतीय क्रिकेटचे महान खेळाडू राहुल द्रविड यांनी आयपीएल 2026 आधीच राजस्थान रॉयल्सची साथ सोडल्याचे जाहीर केले आहे.
Avantika parab
2025-08-30 17:44:13
PM Modi China Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचा दोन दिवसांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर चीनमध्ये पोहोचले आहेत. ते चीनमध्ये होणाऱ्या एससीओ (SCO) शिखर परिषदेत सहभागी होतील.
Amrita Joshi
2025-08-30 16:45:28
मागील काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. यादरम्यान, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
Ishwari Kuge
2025-08-30 08:20:09
Dog Dances in front of Ganpati Bappa : श्वानाचा हा व्हायरल व्हिडिओ लोक श्रद्धेने पाहत आहेत. बाप्पानेच त्याला नाचण्याची प्रेरणा दिली, हा श्वान गणपती बाप्पाचा भक्त आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
2025-08-29 21:00:04
ही बाहुली झेन बौद्ध परंपरेचे संस्थापक बोधिधर्म (दारुमा दैशी) यांच्यावर आधारित आहे. जपानी लोक एखादे ध्येय ठरवताना बाहुलीचा एक डोळा रंगवतात आणि ध्येय पूर्ण झाल्यावर दुसरा डोळा रंगवतात.
2025-08-29 17:31:24
सोशल मीडियावर गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या दरम्यान आफ्रिकन मुलांचा नृत्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओचे लोकांनी खूप कौतुक केले आहे.
2025-08-29 13:35:12
शुक्रवारी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. यादरम्यान, मनोज जरांगेंसह मराठा समाजाचे लोक लाखोंच्या संख्येने उपस्थित आहेत.
2025-08-29 12:45:34
मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-29 11:03:56
दिन
घन्टा
मिनेट