Monday, September 01, 2025 08:21:59 AM
खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगे यांची भेट घेतली.
Avantika parab
2025-08-31 17:11:17
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे आता मुंबईकडे येत आहेत.
2025-08-28 16:11:58
Apeksha Bhandare
2025-07-20 21:07:27
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी आमदार निवासातील कँटीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. निकृष्ट जेवण दिल्यामुळे गायकवाडांनी कँटीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.
Ishwari Kuge
2025-07-09 09:44:12
मध्यरात्रीच्या सुमारास मनसे नेते अविनाश जाधव यांना अटक केल्याप्रकरणी भिवंडीतील एका मनसे सैनिकाने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न मंगळवारी केला आहे.
2025-07-09 08:45:56
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील बालसुधार गृहातून नऊ मुलींचे पलायन झाल्याचे समोर आले होता. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे आणि त्यांनी या प्रकरणी सुमोटो दाखल केला आहे.
2025-07-08 12:40:46
मिरा- भाईंदरमधील वातावरण तापलं आहे. यावर कार्यकर्त्यांना घरातून उचलणे याला माझा विरोध असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
2025-07-08 11:39:05
आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केलेले पाहायला मिळत आहे. अब्दुल सत्तारांनी शेतजमिनी हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
2025-06-19 17:41:15
बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत प्रहार संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अर्ध नग्न होत आणि गळ्यात गाजरची माळ अडकवून सरकारचा निषेध नोंदवला आहे.
2025-06-14 12:59:02
दोन पराभवांनंतर भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, भारताच्या आशांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे.
2025-06-14 11:07:21
पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेला पत्र लिहून 21 आणि 22 जून रोजी सर्व मांसाहारी आणि मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली आहे.
2025-06-14 10:32:30
भारताताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. आता पाकिस्तानने भारताविरोधात 'बुन्यान अल मारसूस' ऑपरेशन सुरू केले आहेत. हा एक अरबी शब्द आहे.
Jai Maharashtra News
2025-05-10 12:31:49
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी, 'उद्या माझा वाढदिवस आहे. यावर्षी कार्यकर्त्यांनी कोणताही उत्सव साजरा करू नये', असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
2025-05-09 21:52:24
कस्तुरीरंगन यांनी सर्वाधिक काळ इस्रोचे प्रमुख म्हणून काम केले आहे. ते 10 वर्षे इस्रोचे अध्यक्ष होते.
2025-04-25 14:27:13
न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यांना आज साकेत कोर्टात हजर केले जाईल.
2025-04-25 13:23:59
सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी घनवट कुटुंबाची असलेल्या जमिनीची माहिती दिली.
2025-04-08 20:57:02
पाकिस्तानने भारतावर जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केल्याचा आरोप केला. जाफर एक्सप्रेस ट्रेनवरील दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे.
2025-03-15 16:13:32
ट्रम्प यांच्या आग्रहानंतर युक्रेन एका महिन्याच्या युद्धबंदीसाठी तयार झाला होता. आता ट्रम्प यांच्या युद्धबंदी प्रस्तावावर व्लादिमीर पुतिन यांनीही सहमती दर्शवली आहे. मात्र, यात रशियाने एक अट घातली आहे.
2025-03-15 14:01:52
लँडिंगनंतर फ्लाइट कॅप्टनने केलेल्या वॉक-अराउंड तपासणीत असे दिसून आले की मुख्य लँडिंग गियर (मागील) वरील सहा चाकांच्या असेंब्लीपैकी एक गहाळ झाले आहे. अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही.
2025-03-15 13:50:05
आता ट्रम्प लवकरच एक-दोन नाही तर 41 देशांना धक्का देणार आहेत. ट्रम्प लवकरच अनेक देशांवर नवीन प्रवास बंदी घालण्याची तयारी करत आहेत. या यादीत 41 देशांची नावे समाविष्ट आहेत.
2025-03-15 10:13:54
दिन
घन्टा
मिनेट