Monday, September 01, 2025 06:43:50 AM
91 वर्षीय कोकिलाबेन अंबानी यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आले.
Amrita Joshi
2025-08-22 11:20:23
भारताच्या खनिज संपत्तीमध्ये पुन्हा एकदा मोठा शोध लागला आहे. देवगड, सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे आढळले. राज्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार.
Avantika parab
2025-08-18 10:27:46
कुशाग्रा बजाज यांची मुलगी आनंदमयी बजाज या ग्रुपमध्ये सामील झाल्या आहेत. त्या स्ट्रॅटेजी डिपार्टमेंटच्या जनरल मॅनेजर म्हणून काम करतील. चला जाणून घेऊया आनंदमयी बजाजबद्दल..
2025-08-17 19:17:28
सोने आठवड्याभरात स्वस्त झाले आहे. 24 कॅरेट सोने 1,860 रुपये आणि 22 कॅरेट 1,700 रुपये कमी. 17 ऑगस्ट 2025 रोजी शहरानुसार ताजा भाव वाचून गुंतवणूक ठरवा.
2025-08-17 12:23:38
संशोधन आणि रँकिंग फर्म हुरूनने एका वर्षात व्यावसायिक कुटुंबांच्या संपत्तीत झालेल्या बदलाचा अहवाल तयार केला आहे. अंबानी कुटुंब हे देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक कुटुंब आहे.
2025-08-15 19:17:53
अदानी ग्रुपने BYD आणि Beijing WeLion यांच्यासोबतच्या भागीदारीच्या बातम्या फेटाळल्या. स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित असल्याचे स्पष्ट करत मीडिया अहवाल बिनबुडाचे असल्याचे सांगितले.
2025-08-04 16:17:22
नाशिकच्या देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. देवाभाऊ नावावरुन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
Apeksha Bhandare
2025-07-13 21:27:39
डोंबारी समाजाला पोटाची खळगी भरण्यासाठी कराव्या जीवघेण्या कसरती लागतात. अशातच बारामतीत पोटच्या चिमुकल्या गोळ्याचा जीव धोक्यात टाकून दोरीवरच्या कसरतीचा खेळ करावा लागतो.
2025-07-13 21:10:16
शासनाकडून राज्यातील 328 कंपन्यांना मद्यविक्री परवाना दिला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मद्यविक्री परवाना समितीचे अध्यक्ष आहेत. यावरुन अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत.
2025-07-13 21:01:40
मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट क्रमांक AI639 च्या क्रू मेंबर्सना केबिनमध्ये जळण्याचा वास आला. त्यानंतर पायलटने खबरदारी म्हणून विमानाचे मुंबईला आपत्कालीन लँडिंग केले.
Jai Maharashtra News
2025-06-28 20:16:47
जगन्नाथ रथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणेजच शनिवारी अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी, त्यांची पत्नी प्रीती अदानी आणि मुलासह ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेत उपस्थित आहेत.
Ishwari Kuge
2025-06-28 15:49:29
द वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन व्यावसायिक वृत्तपत्रातील एका वृत्तात म्हटले आहे की, अमेरिकन अधिकारी गौतम अदानीच्या कंपन्यांची चौकशी करत आहेत.
2025-06-03 17:06:15
व्यावसायिक उड्डाणांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता सज्ज झाले आहे. त्यासाठी, अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडने इंडिगो या आघाडीच्या विमानसेवा कंपनीबरोबर बुधवारी करार केला आहे.
2025-05-29 07:21:53
नवी मुंबई विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात, परंतु जूनऐवजी स्वातंत्र्यदिनी मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता. दीड महिना विलंब होणार.
2025-05-17 13:04:58
FSSAI ने हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या पनीरच्या गुणवत्तेबाबत कठोर नियम लागू केले आहेत. FSSAI च्या नवीन नियमानंतर, तुम्हाला दिले जाणारे पनीर खरे आहे की बनावट हे ओळखणे लोकांना सोपे होईल.
2025-04-29 15:17:03
कंपनीने सोमवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, स्वतंत्र पुनरावलोकनात त्यांच्याविरुद्ध कोणतीही अनियमितता आढळली नाही. अदानी ग्रुपने सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
2025-04-29 14:29:25
द इन्फॉर्मेशनच्या एका अहवालानुसार, ओपनएआय आणि मेटा भारतात चॅटजीपीटीचे वितरण सक्षम करण्यासाठी रिलायन्स जिओसोबत संभाव्य भागीदारीवर चर्चा करत आहेत.
2025-03-23 18:17:32
न्यायालयाने सुमारे 388 कोटी रुपयांच्या बाजार नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात गौतम अदानी आणि राजेश अदानी यांना निर्दोष मुक्त केले.
2025-03-17 19:01:16
ते नोंगफू स्प्रिंग या चिनी बाटलीबंद पाण्याच्या कंपनीचा अध्यक्ष आहे. एवढेच नाही तर तो बीजिंग वांटाई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्राइझचे सर्वात मोठा शेअरहोल्डर आहेत.
2025-03-16 13:00:36
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत महायुतीतील भाजपला तीन जागा मिळणार आहेत.
Samruddhi Sawant
2025-03-16 09:48:20
दिन
घन्टा
मिनेट