Monday, September 01, 2025 09:02:58 AM
91 वर्षीय कोकिलाबेन अंबानी यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आले.
Amrita Joshi
2025-08-22 11:20:23
भारताच्या खनिज संपत्तीमध्ये पुन्हा एकदा मोठा शोध लागला आहे. देवगड, सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे आढळले. राज्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार.
Avantika parab
2025-08-18 10:27:46
कुशाग्रा बजाज यांची मुलगी आनंदमयी बजाज या ग्रुपमध्ये सामील झाल्या आहेत. त्या स्ट्रॅटेजी डिपार्टमेंटच्या जनरल मॅनेजर म्हणून काम करतील. चला जाणून घेऊया आनंदमयी बजाजबद्दल..
2025-08-17 19:17:28
सोने आठवड्याभरात स्वस्त झाले आहे. 24 कॅरेट सोने 1,860 रुपये आणि 22 कॅरेट 1,700 रुपये कमी. 17 ऑगस्ट 2025 रोजी शहरानुसार ताजा भाव वाचून गुंतवणूक ठरवा.
2025-08-17 12:23:38
संशोधन आणि रँकिंग फर्म हुरूनने एका वर्षात व्यावसायिक कुटुंबांच्या संपत्तीत झालेल्या बदलाचा अहवाल तयार केला आहे. अंबानी कुटुंब हे देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक कुटुंब आहे.
2025-08-15 19:17:53
एकेकाळी ऑरलँडोमध्ये स्मरणिका दुकान चालवणारा भारतीय स्थलांतरितांचा मुलगा श्याम शंकर आता जगातील सर्वात प्रभावशाली एआय कंपन्यांपैकी एकाचा प्रमुख अब्जाधीश आहे.
Jai Maharashtra News
2025-08-05 10:57:29
ग्रेटर नोएडा येथील दनकौर पोलीस स्टेशन परिसरातील उंची दनकौर गावातील 20 वर्षीय तरुण दीपकच्या बँक खात्यात अचानक 1 अब्ज 13 लाख 55 हजार कोटी रुपये जमा झाले.
2025-08-05 07:14:51
Personal Loan : जर तुम्ही पहिल्यांदाच कर्ज घेत असाल तर काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. काही चुका तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकतात. चला जाणून घेऊया अशा 5 चुकांबद्दल, ज्या टाळल्या पाहिजेत.
2025-07-02 14:47:35
स्विस बँक आणि काळा पैसा: स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या भारतीयांच्या पैशांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती एका वर्षात तीन पटीने वाढली आहे. 2021 नंतरची स्विस बँकांमधली ही सर्वाधिक वाढ आहे.
2025-06-26 17:10:35
या प्रॉपर्टी डीलसाठी त्यांनी 63.9 कोटी रुपयांचा स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी भरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रॉपर्टी डीलने भारतीय रिअल इस्टेट मार्केटमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
2025-05-30 22:15:38
बोर्ड चेअर रॉबिन डेनहोलम यांना पाठविलेल्या पत्रात गुंतवणूकदारांनी टेस्लाची घटती विक्री, घसरणारी स्टॉक किंमत आणि जागतिक प्रतिमेचे नुकसानाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.
2025-05-30 17:57:02
नव्याने विकसित होणाऱ्या शहरांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत, डीमार्ट सगळीकडे आहे. डीमार्टची ओळख इतकी वाढली आहे की, स्वस्त वस्तू म्हणजे डीमार्ट, असंच मानलं जातं. जाणून घेऊ, कसं आहे याचं बिझिनेस मॉडेल..
2025-05-27 15:43:22
इतक्या लहान वयात त्यांनी जे अद्भुत काम केले आहे ते कोणीही करू शकत नाही. वयाच्या 27 व्या वर्षी त्यांच्याकडे 8700 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
2025-03-06 16:17:29
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ही 25 वी आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC) ही 26 वी नवरत्न कंपनी बनली आहे.
2025-03-03 14:57:40
शिवॉन झिलिसने इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये घोषणा केली आहे की, एलोन मस्क पुन्हा एकदा तिच्या मुलाचा पिता बनला आहे. एलोन मस्कच्या 14 व्या मुलाचे नाव सेल्डन लायकुर्गस ठेवण्यात आले आहे.
2025-03-02 15:57:25
'भारत 2047 पर्यंत विकसित देश बनू शकतो,' अशी भविष्यवाणी IMF ने केली आहे. 2025-26 मध्येही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील, असे आयएमएफने स्पष्टपणे म्हटले आहे.
2025-03-01 20:50:16
आर्थिक वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर 6.2% पर्यंत वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत हा दर 5.4% होता.
2025-02-28 18:16:36
फेब्रुवारी संपत आला असून, 1 मार्च 2025 पासून अनेक महत्त्वाचे आर्थिक बदल लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होईल.
Samruddhi Sawant
2025-02-27 16:53:25
डब्ल्यूएसजेच्या जागतिक संपत्ती गुप्तचर फर्म अल्ट्राटा कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, या यादीत एकूण 24 लोकांचा समावेश आहे.
2025-02-27 14:36:51
दिन
घन्टा
मिनेट