Monday, September 01, 2025 11:22:11 AM
तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत तब्बल 51.50 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे दिल्लीत या सिलेंडरची नवी किंमत आता 1580 इतकी असेल.
Jai Maharashtra News
2025-09-01 08:35:38
आपण संपूर्ण ऑगस्ट महिन्याबद्दल बोललो तर, सोन्याच्या किमतीत मोठी चढ-उतार झाली आहेत.
Shamal Sawant
2025-08-31 12:53:47
भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला आहे. अमेरिकेकडून सातत्याने धमकीवजा भाषेत भारतावर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. यातच आता भारताने मोठा निर्णय घेतला आहे.
Amrita Joshi
2025-08-30 13:09:32
या सभेत कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी उपकंपनी रिलायन्स जिओच्या IPO ची तयारी सुरू असल्याचे सांगितले.
2025-08-29 17:58:56
ही बाहुली झेन बौद्ध परंपरेचे संस्थापक बोधिधर्म (दारुमा दैशी) यांच्यावर आधारित आहे. जपानी लोक एखादे ध्येय ठरवताना बाहुलीचा एक डोळा रंगवतात आणि ध्येय पूर्ण झाल्यावर दुसरा डोळा रंगवतात.
2025-08-29 17:31:24
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे.
2025-08-29 17:05:58
काँग्रेसच्या मतदार हक्क यात्रा दरम्यान रफिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो घोषणाबाजी करताना अपमानास्पद टिप्पणी करताना दिसत होता.
2025-08-29 14:22:46
हा खटला सॅन फ्रान्सिस्कोच्या राज्य न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. किशोरवयीन मुलाच्या मृत्यूसाठी थेट चॅटजीपीटीला जबाबदार धरणारा हा पहिलाच खटला आहे.
2025-08-27 20:00:54
बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी पोहोचले आणि गणेश पूजेत सहभागी झाले. हा क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.
2025-08-27 15:17:46
आज गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. खरेदीसाठी बाजारात सगळीकडे गर्दी पाहायला मिळत आहे. दागिने खरेदी करणाऱ्या लोकांनी दुकानांमध्ये गर्दी केली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-27 14:52:52
नवी मुंबईतून मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी NMMT (नवी मुंबई महानगर परिवहन) यांनी खास बससेवा सुरू केली आहे.
Avantika parab
2025-08-27 13:35:07
मलाका कछार परिसरात खांब बसवण्याचे काम सुरू असताना एका ट्रकमधून मोठा खांब जहाजावर नेला जात होता. यावेळी अचानक खांबाचा तोल बिघडला आणि तो ट्रकसह नदीत कोसळला.
2025-08-26 21:14:38
मीरा रोड येथील नूरजहाँ-1 इमारतीचा स्लॅब कोसळून एका 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.
2025-08-26 18:21:52
पुणे स्टेशनवरून कोथरूड डेपोकडे जाणाऱ्या बसचे (एमएच-12-क्यूजी-2067) चालक अनिल लक्ष्मण अंबुरे (वय 41) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
2025-08-26 16:53:07
मुख्यमंत्री टार्गेट होत असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार टाळ्या वाजवत आहेत. त्यांना गुदगुल्या होत आहेत. याच उत्तर आम्हाला कळालेलं नाही अशी टीका लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्र्यांवर केली आहे.
2025-08-26 12:23:07
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. आता पंकज भोयर हे भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री झाले आहेत. संजय सावकारे यांच्या जागी पंकज भोयर हे भंडाऱ्याचे पालकमंत्री असणार आहेत.
2025-08-26 11:01:20
सध्या विविध रेल्वे आणि बस स्थानकांवर लांबच्या लांब रांगादेखील बघायला मिळत आहे.
2025-08-26 09:51:24
मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेची झोड उठवली जात आहे.
2025-08-26 07:44:20
गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई मेट्रो सेवा रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ही विशेष सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान उपलब्ध असेल.
2025-08-24 14:21:29
जुगाडाच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तूंना पाकिस्तानच्या लोकांनी लक्झरी असे नाव दिले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यावर लोक पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत.
2025-08-24 12:29:41
दिन
घन्टा
मिनेट