Wednesday, September 03, 2025 02:34:06 PM
कुल्लू जिल्ह्यातील आखाडा बाजाराजवळ सकाळी 11 ते 12 च्या सुमारास मोठा भूस्खलन झाले. ढिगाऱ्याखाली दोन लोक गाडले गेले असून त्यामध्ये एक काश्मिरी कामगार आणि एनडीआरएफ जवानाचा समावेश आहे.
Jai Maharashtra News
2025-09-03 09:59:29
देशासह राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Rashmi Mane
2025-09-03 09:44:17
भारतीय हवामान विभागाने (IMD) जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
2025-09-03 07:52:18
मीरा रोड येथील नूरजहाँ-1 इमारतीचा स्लॅब कोसळून एका 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.
2025-08-26 18:21:52
पुणे स्टेशनवरून कोथरूड डेपोकडे जाणाऱ्या बसचे (एमएच-12-क्यूजी-2067) चालक अनिल लक्ष्मण अंबुरे (वय 41) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
2025-08-26 16:53:07
गणपती विसर्जनाच्या चार महत्त्वाच्या दिवशी डोंबिवलीतील मोठागाव येथील माणकोली उड्डाणपूल दुपारी 12 ते मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा वाहतूक विभागाने केली आहे.
2025-08-26 16:25:50
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, 27 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत दारू विक्री, खरेदी आणि सेवन करण्यावर पूर्ण बंदी राहणार आहे.
2025-08-26 16:21:31
भारताने संभाव्य पुराबद्दल माहिती सामायिक करण्यासाठी पाकिस्तानशी संपर्क साधला. भारत किंवा पाकिस्तानकडून या विकासाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
Amrita Joshi
2025-08-26 14:21:02
या महिन्यात भारतीय शेअर बाजार म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणखी एक दिवस बंद राहणार आहेत.
2025-08-25 14:54:28
तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्ण साहा यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने रविवारी छापे टाकले होते. त्यानंतर आता आज जीनव साहा यांना अटक करण्यात आली आहे.
2025-08-25 13:03:30
क्रिकेटजगतातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 सुरू होणार आहे. मात्र, आशिया कप 2025 सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे.
Ishwari Kuge
2025-08-24 15:56:44
शनिवारी रात्री उशिरा ते रविवारपर्यंत हिमाचल प्रदेशातील सोलन, सिरमौर, मंडी, कांगडा आणि चंबा येथे मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे येथे परिस्थिती बिकट आहे. 400 रस्ते आणि काही महामार्ग बंद झाले आहेत.
2025-08-24 14:45:51
जिल्ह्यातील 41 मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या वाढून 85 वर पोहोचली. जिल्ह्यात सरासरी 65.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
2025-08-20 12:38:20
Kolhapur rain : कोसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पाण्याची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेल्याने 200 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे.
2025-08-20 09:02:54
2025-08-20 08:17:39
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची धुवाँधार इनिंग सुरू आहे. जिल्ह्यातील 27 मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गांवरुन वाहतुक सुरू आहे.
2025-08-19 15:03:04
3,000 रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गावरील वार्षिक टोल पाससाठी प्री-बुकिंग सुरू झाले आहे. ही सुविधा केवळ वैध फास्टॅग खात्यांसह असलेल्या खासगी वाहनांसाठी (कार, व्हॅन आणि जीप) आहे.
2025-08-14 14:49:05
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मांसविक्रीवर बंदी घालण्याचा आदेश जारी केल्याने नागरिक संतापले. अशातच, मुख्यमंत्री फडणवीसांनी मांसविक्रीवर बंदीवर वक्तव्य केले आहे.
2025-08-14 08:27:39
वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत मंदिराभोवती काही रस्ते पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे येथील वाहतूक प्रभावित होणार आहे.
2025-08-10 15:29:09
आज सकाळी सुमारे 11:30 वाजता भारतीय लष्कराच्या एका वाहनावर अचानक मोठा दगड कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक अधिकारी आणि दोन जवानांना आपले प्राण गमवावे लागले.
2025-07-30 15:57:55
दिन
घन्टा
मिनेट