Wednesday, August 20, 2025 09:13:51 PM
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिकांकडे अजित पवार यांनी मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.
Rashmi Mane
2025-08-13 20:28:44
4 ऑगस्ट 2025 रोजी देशभरात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मुंबईत 24 कॅरेट सोनं 1,01,340 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने तर चांदी 1,12,900 रुपये किलो दराने मिळते.
Avantika parab
2025-08-04 12:11:28
एअर इंडियाचे तब्बल 112 वैमानिक अचानक आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 51 कमांडर आणि 61 फ्लाइट ऑफिसर्स यांचा समावेश होता.
Jai Maharashtra News
2025-07-24 20:24:31
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव पदाच्या जबादाऱ्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.
2025-07-22 16:22:34
एअर इंडिया AI-171 विमान अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालावर आधारित काही अंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांनी 'दिशाभूल करणाऱ्या' बातम्या प्रसारित केल्या, असा आरोप फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (FIP) ने केला आहे.
2025-07-19 19:32:58
मुलीच्या स्कूल व्हॅन चालकाने तिच्यावर डिजिटल पद्धतीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकरणात आरोपी चालक मोहम्मद आरिफला अटक करण्यात आली आहे.
2025-07-19 17:09:07
वैष्णवी हगवणे प्रकरणातील पहिला अहवाल महिला आणि बालकल्याण समितीने सादर केला आहे. या अहवालात हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेचा बळी घेतल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला.
Apeksha Bhandare
2025-07-19 14:38:34
राज्यात 328 नवीन मद्यविक्री परवाने दिले जाणार आहेत. नवीन परवाने दुकानांना नाही तर कंपन्यांना मिळणार आहेत. एका कंपनीला 8 परवाने मिळणार आहेत.
2025-07-13 19:21:26
एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन इंधन नियंत्रण स्विच टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदांनी बंद झाले होते. इंधन नियंत्रण स्विच नंतर चालू करण्यात आले, परंतु एका इंजिनमध्ये कमी वेग असल्याने अपघात रोखता आला नाही.
2025-07-12 08:39:33
बँक कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेनेही या संपात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता बुधवारी, 9 जुलै रोजी बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
2025-07-07 21:23:53
या बैठकीत नागरी विमान वाहतूक सचिव आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये विमान सुरक्षेशी संबंधित चिंता देखील समाविष्ट केल्या जातील.
2025-07-07 20:43:26
वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे की, 'महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि मराठी भाषेच्या आदराला कोणतीही हानी पोहोचवणे काँग्रेस कधीही सहन करणार नाही.
2025-07-06 22:33:31
पृथ्वीराज चव्हाण यांच्याव्यतिरिक्त, या समितीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव प्रफुल्ल गुड्डे पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा आदींचा समावेश असणार आहे.
2025-07-06 21:39:57
देशाच्या आरोग्य मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आयसीएमआर आणि एम्सच्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की कोरोना लसीचा आणि कर्नाटकातील अचानक झालेल्या मृत्यूंचा कोणताही संबंध नाही.
2025-07-02 15:15:32
ही सूट केवळ पूर्ण भाडे भरणाऱ्या प्रवाशांना लागू होणार आहे. तथापी, सवलतीच्या तिकिटांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ही सूट लागू होणार नाही.
2025-06-30 16:50:57
हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज्य सरकारची माघार; राज ठाकरे यांनी पोस्टद्वारे मराठी जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली, आणि समितीला इशाराही दिला.
2025-06-29 20:54:40
हिंदी सक्तीचे जीआर रद्द; ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द . समिती स्थापन करून पुढील निर्णय घेणार, संजय राऊतांचा फडणवीसांच्या निर्णयाला प्रतिसाद.
2025-06-29 19:39:06
साई संस्थानमध्ये माजी सैनिकांच्या नावाने बोगस भरतीचा आरोप; 84 सुरक्षारक्षकांच्या कागदपत्रांची चौकशी, जिल्हा माजी सैनिक समितीचा अहवाल लवकरच.
Avantika Parab
2025-06-29 18:57:54
'वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही', 'राजाचा मुलगा राज्य करणार नाही तर, काम करेल तोच राज्य करेल',अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंवर टीका केली आहे.
Ishwari Kuge
2025-06-28 19:01:14
शनिवारी, रोहिणी खडसेंनी पत्रकारपरिषद घेतली होती. मात्र, पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वीच रोहिणी खडसेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
2025-06-28 17:03:36
दिन
घन्टा
मिनेट