Wednesday, August 20, 2025 09:51:59 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
Rashmi Mane
2025-08-19 13:46:41
विरोधीपक्षांच्या इंडिया ब्लॉकने मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचे नाव जाहीर केले.
2025-08-19 13:08:18
पहिल्याच दिवशी कोल्हापूरच्या राजकारणचा केंद्रबिंदू असलेल्या गोकुळ दूध संघाविरोधात याचिका दाखल झाली आहे.
Shamal Sawant
2025-08-18 21:19:58
कॉंग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी आणि नेते तेजस्वी यादव बिहारमध्ये मतदार हक्क यात्रेवर आहेत. राहुल गांधी गया जिल्ह्यातील रसलपूर क्रीडा मैदानावर रात्री आराम करतील.
Ishwari Kuge
2025-08-18 21:06:29
सुपरस्टार रजनीकांतचा कुली हा मल्टीस्टारर चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. लोकेश कनगरजच्या 'कुली' चित्रपटाने ओजी सुपरस्टार मोठ्या पडद्यावर परतला.
2025-08-15 16:55:14
भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानांमध्ये स्थलांतरित करण्याच्या कोर्टाच्या निर्णयाला गायक राहुल वैद्य याने पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी त्याने काही वर्षांपूर्वीचा अनुभवही सांगितला.
Apeksha Bhandare
2025-08-15 14:55:18
दिल्ली एनसीआर प्रदेशातील सर्व भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या 11 ऑगस्टच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निर्णय राखून ठेवला.
2025-08-14 15:59:23
जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील पद्दार उपविभागात ढगफुटी झाली आहे. पद्दरच्या चाशोटी गावातील मचैल मंदिराजवळ ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी लोक धार्मिक यात्रेसाठी जमले होते.
2025-08-14 15:35:41
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरेने संपवलं असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंवर केला आहे.
2025-08-14 15:10:24
काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या राजकीय वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. अशातच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पुणे कोर्टात खटला सुरू आहे.
2025-08-14 10:26:12
2024 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा मुद्दा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला. हा मुद्दा मांडल्याने माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याची लेखी माहिती राहुल गांधी यांनी बुधवारी
2025-08-13 19:10:14
मुंबईतील दादर येथील कबुतरखाना बंद ठेवायचा की नाही यावर आज (13 ऑगस्ट) उच्च न्यायालयात सुनावणी झाली. तसेच पुढील सुनावणीसाठी चार आठवड्यांचा वेळ न्यायालयाने मागितला आहे.
2025-08-13 17:31:54
रितिकाने 'जो समाज आपल्या मूक प्राण्यांचे रक्षण करू शकत नाही तो हळूहळू आपली माणुसकी गमावतो. आज कुत्रे आहेत, उद्या कोण असतील?' असा सवाल देखील पोस्टमधून उपस्थित केलाय.
Amrita Joshi
2025-08-13 12:39:21
माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांना मंगळवारी दोषी ठरवले आणि त्यांना तीन महिन्यांसाठी कारावासाची शिक्षा मुंबईतील सत्र न्यायालयाने सुनावली.
2025-08-13 07:35:45
तुळजाभवानीच्या मूर्तीवर उंदीर फिरताना दिसला. यामुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच देवीच्या प्राचीन अलंकारांचे नुकसान होण्याची भीती आहे.
2025-08-12 20:32:06
मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की ही कागदपत्रे नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाहीत.
Jai Maharashtra News
2025-08-12 20:16:46
गणेशोत्सवादरम्यान तुमच्याकडून एक चूक होऊ देऊ नका, अन्यथा पोलीस तुमच्यावर कारवाई करतील. हा नियम म्हणजे गणेशोत्सव काळात चुकूनही डीजे वाजवू नका, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल.
2025-08-12 17:49:57
न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकार, एमसीडी, एनडीएमसी आणि एनसीआरमधील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना 8 आठवड्यांत भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृहे बांधण्याचे आदेश दिले आहेत.
2025-08-11 14:45:59
सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर लावण्यात आलेला दंड आणि प्रोबेशनची शिक्षा रद्द केली आहे. मेधा पाटकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
2025-08-11 13:49:12
भोपाळचे शेवटचे शासक नवाब हमीदुल्ला खान यांच्या वैयक्तिक मालमत्तेशी संबंधित या प्रकरणात, जुलै महिन्यात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला आहे.
2025-08-08 19:31:19
दिन
घन्टा
मिनेट