Sunday, August 31, 2025 10:37:02 AM
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
Ishwari Kuge
2025-08-30 11:42:02
रविवारी पश्चिम रेल्वेवर बोरिवली-गोरेगावदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 मेगाब्लॉक राहणार असून काही लोकल रद्द, काही विलंबाने धावतील. मध्य रेल्वेवरही शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक असेल.
Avantika parab
2025-08-16 16:57:49
मध्य रेल्वेने 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचे काम सुरु केले आहे. डिसेंबरपर्यंत फलाट विस्तारामुळे प्रवाशांसाठी सुविधा आणि फेऱ्या दुप्पट होतील.
2025-08-16 13:43:09
भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. वर्षानुवर्षे घेतलेल्या विविध सुरक्षा उपायांमुळे अपघातांची संख्या वेगाने कमी झाली आहे. असे आकडेवारी दर्शवते.
Amrita Joshi
2025-08-11 17:59:40
20 जुलैला मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; CSMT-विद्याविहार आणि हार्बर मार्गावरील सेवांवर परिणाम, काही लोकल रद्द. प्रवाशांनी नियोजनपूर्वक प्रवास करावा, रेल्वे प्रशासनाकडून आवाहन.
2025-07-19 21:42:31
मध्य रेल्वे मुंबई विभागात 29 जून रोजी मेगा ब्लॉक जाहीर; विविध गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल व काही सेवा रद्द. प्रवाशांनी प्रवासाची पूर्वतयारी करावी, रेल्वेची विनंती.
2025-06-27 18:56:31
विना एसी अमृत भारत एक्सप्रेसच्या चाचणीला सुरुवात, महाराष्ट्राला नवीन रेल्वेचा मार्ग मोकळा
Manoj Teli
2025-02-21 11:04:47
सीएसएमटी रेल्वे नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली.
Jai Maharashtra News
2025-02-11 10:34:16
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आज मध्य रेल्वेकडून विशेष पॉवर ब्लॉक नेरळ ते खोपोलीदरम्यान 11.20 ते 1 वाजेपर्यंत लोकल रद्द CSMT ते कर्जत, नेरळदरम्यान लोकल धावणार नाहीत
Samruddhi Sawant
2025-01-10 10:47:18
जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल झाली आहे. ही चॅट खोटी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Apeksha Bhandare
2024-12-29 13:55:04
आज रविवारी मध्य रेल्वेवर अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकच्या दरम्यान प्रवाशांचा आवागमन प्रभावित होणार आहे.
2024-12-29 10:49:48
पनवेल ते सीएसएमटी लोकल ट्रेनचा खोळंबा झाला आहे.
2024-12-11 16:12:21
दिन
घन्टा
मिनेट