Sunday, August 31, 2025 09:08:33 AM
ठाण्यातील 63 वर्षीय निवृत्त व्यक्ती एका बनावट शेअर ट्रेडिंग अॅपच्या जाळ्यात अडकून तब्बल 2.02 कोटींचा आर्थिक फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jai Maharashtra News
2025-07-28 14:51:50
मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या बीएसटीच्या बस गेल्या 3 वर्षापासून आणिक आगारात धुळखात पडून आहेत. मुंबईतील अरुंद रस्त्यांवर धावण्यासाठी बेस्टने तीन कंपन्यांना कंत्राट दिलं होतं.
Apeksha Bhandare
2025-07-26 11:18:27
यवतमाळमध्ये पती आणि मुलाच्या अकस्मात मृत्यूनंतर विधवा महिलेला तिच्या सासरच्यांनी 1 लाख 20 हजारात विकलंय. पैसा मिळवण्याच्या नादात अमानुषतेची परिसीमा गाठली.
2025-07-26 10:39:48
जयश्री पाटील यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढणार आहे. यामुळे मराठा मतपेढी भाजपकडे येईल.
2025-06-18 22:36:58
नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून सासऱ्यानेच सुनेवर अतिप्रसंग केल्याच्या आरोपावरून गुहागर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रसंगी पोलिसांनी सासऱ्याला अटक केली आहे.
Ishwari Kuge
2025-05-30 14:38:06
अंधेरी पूर्वेतील साकीनाका परिसरात राहणाऱ्या मनजीतने सांगितले आहे की, त्याचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले आहे. त्यानंतर, निराश होऊन त्याने बनावट फोन करून मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली.
2025-05-28 11:55:06
17 मार्च रोजी नागपूर शहरातील महाल परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाल्यानंतर दंगल उसळली. नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानचा जामीन अर्ज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
2025-05-28 11:01:44
शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केल्यामुळे मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना टोला देखील लगावला आहे.
2025-05-28 07:45:27
सात वर्षांपूर्वी पीडित महिलेने भूपेश पाठक सोबत प्रेमविवाह केला होता. मात्र आंतरजातीय विवाह असल्यामुळे पीडित महिलेला सासू, सासरे आणि नणंद यांच्याकडून वारंवार जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत होती.
2025-05-28 07:15:59
भारतात मालमत्तेशी संबंधित वाद खूप काळापासून पाहिले आणि ऐकले जात आहेत. परिणामी, भारतीय संविधानात मालमत्तेबाबत अनेक प्रकारचे कायदे आणि नियम बनवण्यात आले आहेत.
2025-04-08 17:47:19
जालना जिल्ह्यातील प्रियदर्शनी कॉलनीत धक्कादायक प्रकार घडला आहे.
2025-04-02 16:15:45
वय 23 वर्ष! तीन तासांत, तीन वेगवेगळ्या ठिकाणी तरुणाने स्वतःच्याच कुटुंबातील 6 जणांवर जीवघेणा हल्ला केला. नंतर पोलीस ठाण्यात हजर होत विष प्यायल्याचं सांगितलं. हल्ला झालेल्यांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला.
2025-02-25 13:07:21
हनिमून ट्रिपला गेल्यानंतर नवविवाहितेचे तिच्या पतीसोबत भांडण झाले. त्याने तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला असा आरोप तिने केला आहे. यानंतर ती तिच्या डॉक्टर पतीला गोव्यात सोडून एकटीच माहेरी आली.
2025-02-24 13:45:11
पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारचा एक अजब प्रकार समोर आला आहे. भगवंत मान यांच्या सरकारमधील एका मंत्र्याकडे असं खातं दिलं होतं की, जे अस्तित्वातच नव्हतं, अशी माहिती समोर आली आहे.
2025-02-22 22:37:43
उत्तर प्रदेशात सहारनपूर येथील न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना एका 30 वर्षीय महिलेच्या सासरच्यांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यांनी तिला एचआयव्हीबाधित इंजेक्शन दिल्याचा आरोप आहे.
2025-02-22 21:03:19
विभागीय क्रीडा संकुलाचा 21.59 कोटींच्या घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. पोलिसांकडून या सर्व रकमेतून घोटाळ्याचा मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरने खरेदी केलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू आहे.
Manasi Deshmukh
2025-02-12 17:10:29
कोल्हापुरातील प्रसिद्ध आणि आवडीचं कुटुंब म्हणजे महाडिक कुटुंब. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे लोकांच्या नेहमीच पसंतीस पडतात. महाडिक यांना तीन मुलं आहेत.
2025-02-12 15:48:04
दिन
घन्टा
मिनेट