Sunday, August 31, 2025 02:48:13 PM
गेल्या आठवड्यातच दिल्ली-एनसीआरसह अनेक शहरांमध्ये एअरटेलची सेवा दीड तास विस्कळीत झाली होती. त्यानंतर आता पुन्हा समस्या उद्भवल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
Jai Maharashtra News
2025-08-24 14:49:46
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 2,929 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेडवर CBI ने गुन्हा नोंदवला आहे.
Avantika parab
2025-08-24 13:45:16
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) ने पाकिस्तानात पुन्हा पाय रोवण्यासाठी गुप्तपणे मोठ्या प्रमाणात पैसा जमवत आहे. दर शुक्रवारी मशिदींमध्ये गाझा युद्धपीडितांच्या नावाने देणग्या, रोख रक्कम गोळा करत आहे.
Amrita Joshi
2025-08-24 11:23:18
ओडिशाच्या किनाऱ्यावर एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणाली (IADWS) ची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
2025-08-24 10:20:11
या हल्ल्याचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये एक टीव्ही अँकर लाईव्ह सादरीकरण करत असताना स्टुडिओतून जीव वाचवण्यासाठी पळ काढताना दिसत आहे.
2025-07-16 21:05:11
ऑपरेशन सिंदूर दरम्यान आकाश हवाई संरक्षण प्रणालीचा वापर करण्यात आला होता. याने पाकिस्तानी क्षेपणास्त्रे पाडली होती. या भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या खरेदीत ब्राझीलने रस दाखवला आहे.
2025-07-04 16:42:02
आशिया खंडातील सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प अशी ओळख असलेल्या खोडद ग्रामस्थांनी आज शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांची नारायणगाव येथे भेट घेत निवेदन दिले आहे.
Apeksha Bhandare
2025-07-03 19:38:16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "इराणने आता शांत रहावे. जर त्यांनी तसे केले नाही, तर भविष्यात होणारे हल्ले खूप मोठे असतील."
2025-06-22 09:26:36
भारत सरकारने सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत, इराणने अपवाद म्हणून भारतीयांसाठी आपले हवाई क्षेत्र उघडले आहे, ज्यामुळे भारतीयांचे सुरक्षित स्थलांतर सुरू झाले आहे.
2025-06-20 21:07:41
गुरुवारी रात्री इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात इस्रायली सैन्याने 60 लढाऊ विमानांचा वापर केला.
2025-06-20 15:25:16
भारतीय नौदलाच्या ताकदीत भर घालत ‘INS अर्नाळा’ ही स्वदेशी अँटी-सबमरीन युद्धनौका नौदलात दाखल होत आहे. कमी खोल समुद्रातील ऑपरेशन्ससाठी ती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
2025-06-07 13:26:29
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताची विमाने पडली का? या प्रश्नाला उत्तर देताना सीडीए अनिल चौहान म्हणाले की, खरा मुद्दा पाकिस्तानशी झालेल्या संघर्षात किती विमाने पडली हा नाही तर...
2025-05-31 18:11:28
भारताच्या ब्राह्मोस हल्ल्यानंतर पाकिस्तानात तणाव वाढला. शरीफ यांनी कबूल केले की पाकिस्तानच्या लष्कराला हल्ल्याची कल्पना नव्हती, सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण.
2025-05-30 16:30:38
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले. यावर कस्पटे कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
2025-05-29 18:32:12
या हल्लातून रशियाचे राष्ट्रपती थोडक्यात बचावले. युक्रेनियनने पुतिन यांच्या हेलिकॉप्टरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या या बातमीने जगभरात खळबळ उडाली आहे.
2025-05-25 17:41:32
भारतासाठी कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठा आता केवळ मध्य पूर्वेकडूनच येत नाही तर, अमेरिकेतूनही वेगाने वाढत आहे.
2025-05-18 17:14:10
अनेक बँका आणि वित्तीय संस्था आता पॅन कार्डच्या आधारे 5 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देत आहेत. तथापि, यासाठी आधार कार्ड पॅनशी लिंक करणे आवश्यक आहे, अन्यथा कर्ज प्रक्रियेत विलंब होऊ शकतो.
2025-05-17 13:43:49
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यानच बलोच नेत्यांनी बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र होत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर सोशल मीडियावर 'Republic of Balochistan announced'चा ट्रेंड सुरू झाला आहे.
2025-05-14 15:24:42
सोने हा केवळ एक मौल्यवान धातू नाही तर तो कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती देखील दर्शवतो. भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये किती सोने आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
2025-05-14 15:13:02
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानसह चीनलाही झटका बसला आहे. 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली. तेव्हापासून चिनी संरक्षण शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.
2025-05-13 16:34:42
दिन
घन्टा
मिनेट