Thursday, September 18, 2025 10:29:23 AM
गणेशोत्सवाच्या आनंदानंतर आता देशभरातील भाविक शारदीय नवरात्रीच्या प्रतीक्षेत आहेत. देवीची आराधना, उपासना, जागर आणि दांडियाच्या तालावर नवरात्रीची रंगत प्रत्येकाला अनुभवायची असते.
Ishwari Kuge
2025-09-18 06:41:48
मुंबई महापालिकेतील 227 जागांपैकी तब्बल 150 जागांवर उमेदवार उतरवण्याची भाजपने तयारी सुरू केली आहे. महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार, असा ठाम विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
Amrita Joshi
2025-09-16 11:53:01
या ईमेलमध्ये केंब्रिज हायस्कूलच्या बाथरूममध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. या घटनेमुळे प्रशासन आणि पालक वर्गात एकच खळबळ उडाली.
Jai Maharashtra News
2025-09-16 09:07:44
राज्यात सध्या एक नवीन वाहतूक सेवा सुरू होत आहे, जी पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाची पाऊल आहे.
Avantika parab
2025-09-15 20:58:14
नवरात्रोत्सव 2025 च्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने भाविकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.
2025-09-15 20:00:33
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील मेट्रो-3 आक्वा लाइन (Mumbai Metro-3 Aqua Line) अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणार आहे.
2025-09-15 18:34:23
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परंपरा असून यावर्षीही शिवतीर्थावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा होणार आहे.
Apeksha Bhandare
2025-09-11 14:17:50
महाराष्ट्रात शनिवारी दसऱ्याच्या निमित्ताने राजकीय विचारांची उधळण होणार आहे.
ROHAN JUVEKAR
2024-10-11 21:05:00
येत्या १२ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा करण्यात येणार आहे. शिउबाठाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे.
2024-10-09 11:21:48
शिवसेनेचा दसरा मेळावा वांद्रे - कुर्ला संकुलाच्या मैदानात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
2024-10-01 22:18:25
दिन
घन्टा
मिनेट