Sunday, August 31, 2025 09:04:48 PM
इंग्लंडविरुद्ध यश मिळवल्यानंतर टीम इंडिया आशिया कप आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. युवा खेळाडूंना मोठी संधी, शेड्यूलसह पुढील आव्हानांची तयारी सुरू.
Avantika parab
2025-08-05 15:59:34
IND vs ENG 5th Test : 'कसोटी क्रिकेट.. भन्नाट कामगिरी. मालिका 2-2, कामगिरी 10/10! भारताचे सुपरमेन! जबरदस्त विजय,' असे भारताच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने X वर पोस्ट करताना लिहिले.
Amrita Joshi
2025-08-04 18:15:14
BCCI आता खेळाडूंच्या वयामध्ये फसवणूक रोखण्यासाठी बाह्य एजन्सीकडून सत्यापन करणार आहे. खोटं वय दाखवणाऱ्या खेळाडूंवर कारवाई होणार असून नवीन तपासणी पद्धती राबवली जाईल.
2025-08-04 14:06:15
इंग्लंडविरुद्ध 5व्या कसोटीतून जसप्रीत बुमराह विश्रांतीवर; भारताला मोठा धक्का बसला आहे. बुमराहऐवजी आकाश दीप संघात तर कुलदीप यादवलाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
2025-07-30 08:59:19
ICC च्या सिंगापूर येथे झालेल्या वार्षिक बैठकीत घोषित करण्यात आले की, पुढील तीन WTC फायनल्स (2027, 2029 आणि 2031) हे इंग्लंडमध्येच खेळवले जाणार आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-20 21:45:53
वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूरमध्ये 1.25 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे एमडी ड्रग्ज सापडल्याने छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडाली आहे.
Ishwari Kuge
2025-06-25 20:55:45
इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाला 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ हा सामना सहज जिंकू शकला असता.
2025-06-25 20:20:34
कोणत्याही महिलेला पासपोर्टसाठी तिच्या पतीची संमती किंवा स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नाही. असे करणे हे पुरुष वर्चस्ववादाचे प्रतीक आहे, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
2025-06-22 19:00:14
झाड तोडण्याला विरोध केल्याने महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना वडवणीच्या देवळा- कोरडे वस्तीमधली आहे. शेताच्या बांधावरील वृक्षतोडीस विरोध केल्याने महिलेला लाठीने मारहाण करण्यात आली.
Apeksha Bhandare
2025-06-22 16:50:03
विन्स्टन चर्चिलच्या जन्मस्थळी झालेल्या प्रदर्शनात एक कलाकृती म्हणून प्रदर्शित केलेले 18 कॅरेट सोन्याचे शौचालय चोरल्याबद्दल दोन पुरुषांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
2025-06-22 15:33:57
भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे देण्याची शक्यता; 23-24 मे रोजी अधिकृत घोषणा अपेक्षित. रोहित शर्मा निवृत्तीच्या विचारात असल्याची चर्चा.
2025-05-12 09:01:45
येत्या काही दिवसांत भारतातील परिस्थिती सामान्य झाल्यास, लवकरच आयपीएल सामने पुन्हा सुरू होऊ शकतात. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी थांबवण्यात आले होते.
2025-05-10 21:35:49
रोहित शर्माने तात्काळ प्रभावाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या स्टार फलंदाजाने बुधवारी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून हा निर्णय जाहीर केला.
JM
2025-05-07 18:54:45
कर्णधार करुण नायरच्या शतकाच्या जोरावर विदर्भने तिसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. संपूर्ण हंगामात अजिंक्य राहत विदर्भने जेतेपदाचे खरे दावेदार असल्याचं सिद्ध केले.
2025-03-02 15:01:23
दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव करत थाटात सेमीफायनलमध्ये एन्ट्री केली आहे. या निकालामुळे अफगाणिस्तानचे सेमीफायनलचे स्वप्न मात्र भंगले.
2025-03-01 20:35:11
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरूद्ध अफगाणिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आले. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे.
2025-03-01 08:28:17
रोहित शर्माने भाड्याने दिलेले अपार्टमेंट लोढा मार्क्विस - द पार्क प्रकल्पात आहे, जे मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड (लोढा ग्रुप) ने विकसित केले आहे.
2025-02-27 16:19:32
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघात करो की आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
2025-02-26 10:29:37
आयपीएलमध्ये अनसोल्ड झाल्याने शार्दुल ठाकूर काउंटी क्रिकेट खेळणार आहे, या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यास इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात करू शकतो पुनरागमन.
Ayush Yashwant Shetye
2025-02-19 11:22:25
ट्रम्प यांनी युरोपच्या व्यापार धोरणांवर टीका करत त्यांच्यावर आणखी शुल्क आकारण्याचे संकेत दिले आहेत. या टॅरिफ वॉरमध्ये सोने थेट लक्ष्य करण्यात आले नसले तरी, याचा सोन्याच्या किमतींवर प्रभाव पडला आहे.
2025-02-18 12:01:43
दिन
घन्टा
मिनेट