Thursday, August 21, 2025 12:34:59 AM
मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. कारण सरकारने लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निश्चय केला आहे.
Ishwari Kuge
2025-08-20 21:29:49
महाराष्ट्रातील पोलीस भरतीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाईच्या भरतीसाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
2025-08-20 21:22:54
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी लाँच झालेल्या FASTag वार्षिक पासला वापरकर्त्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
Apeksha Bhandare
2025-08-20 20:03:21
सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी संभाषण केल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास, विचारशक्ती आणि संवाद कौशल्य चांगले बनते. यासाठी तुम्ही या अगदी सोप्या पद्धतींचा अवलंब करू शकता.
Amrita Joshi
2025-08-20 19:39:58
एनडीएचे सी पी राधाकृष्णन की इंडीया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी, कोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? नऊ सप्टेंबरला होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हे दोन महत्वाचे उमेदवार रिंगणात आहेत.
2025-08-20 18:38:58
सोमवारी मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक (BEST Election 2025) पार पडली. या निवडणूकीसाठी ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी युती केली होती.
Jai Maharashtra News
2025-08-20 18:03:37
हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चोप दिला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
2025-08-20 17:34:57
पुण्यातील एकता नगर सोसायटीमध्ये मुठा नदीपात्रातील पाणी शिरले असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सुरुवात केली आहे.
2025-08-20 16:32:32
गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर, सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी अनेक लोक दागिन्यांच्या दुकानात गर्दी करत आहेत.
2025-08-20 16:14:02
कल्याण ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. पूल पाण्याखाली गेल्याने 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला आहे.
2025-08-20 16:05:58
दर दहापैकी आठ महिला व्हाइट डिस्चार्जच्या समस्येने त्रस्त आहेत. व्हाइट डिस्चार्ज ही महिलांशी संबंधित एक सामान्य समस्या आहे.
2025-08-20 15:32:06
बीसीसीआयने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरोधात खेळण्यासाठी भारतीय संघाला पाठवल्याने देशभरात संतापाची साट उसळली आहे. अशातच, आमदार आदित्य ठाकरेंनी ट्विट करून बीसीसीआयवर टीका केली.
2025-08-20 15:07:25
वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कार करताना स्मशानभूमीचं छत कोसळलं. या घटनेमुळे, स्मशानभूमी परिसरात एकच खळबळ उडाली.
2025-08-20 14:56:59
पावसाच्या नऊ नक्षत्रांपैकी चार नक्षत्रे अधिक महत्त्वाची मानली जातात. ती कोणती आहेत, आणि त्यांची काय खासियत आहे, ते जाणून घेऊ.
2025-08-20 13:29:40
मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला
Rashmi Mane
2025-08-20 13:28:22
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत 130 वी घटनादुरुस्ती विधेयक 2025 सादर करणार आहेत. त्यामुळे राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल उचलले जाणार आहे.
2025-08-20 13:08:05
प्रसिद्ध भारतीय स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान यांनी न्यू यॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये पूर्णपणे हिंदीमध्ये सादरीकरण करणारे पहिले भारतीय कॉमेडियन बनून इतिहास रचला.
2025-08-20 12:00:13
दिन
घन्टा
मिनेट