Wednesday, August 20, 2025 09:34:49 PM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव पदाच्या जबादाऱ्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.
Jai Maharashtra News
2025-07-22 16:22:34
हिंदी सक्तीवर राज ठाकरेंनी फडणवीसांना थेट इशारा दिला; सरकार निर्णयावर ठाम राहिल्यास आंदोलनाचा इशारा दिला. मराठी अस्मितेवर घाला सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा
Avantika parab
2025-07-18 22:01:06
आता ब्रिटनमधील 16 आणि 17 वर्षे वयोगटातील तरुणांना सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दशकानंतर प्रथमच ब्रिटनमध्ये मतदानाच्या वयोमर्यादेत बदल करण्यात आला आहे.
2025-07-17 20:48:03
नागपूरमध्ये समोसा, जलेबीसारख्या तेलकट व गोड पदार्थांसाठी सिगारेटसारखे आरोग्य चेतावनी फलक लावले जाणार. साखर व चरबीमुळे मधुमेह, हृदयरोग वाढू नयेत म्हणून ही मोहीम.
2025-07-15 21:51:25
रुग्णालयाकडून माहिती देताना सांगण्यात आले की दौलाल वैष्णव गेल्या काही दिवसांपासून एम्स जोधपूर येथे उपचार घेत होते. त्यांचे आज सकाळी 11.52 वाजता निधन झाले.
2025-07-08 13:56:19
अमूलला भारतातील नंबर 1 फूड ब्रँड घोषित करण्यात आले आहे. या यादीत मदर डेअरीला दुसरे स्थान मिळाले आहे.
2025-06-29 22:16:34
या योजनेद्वारे, जर अतिवृष्टी किंवा पुरामुळे पीकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनासाठी अर्ज करावा लागतो.
2025-06-29 20:11:51
लग्नाचे वचन मोडणे हा भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा मानला जाणार नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. या निर्णयामुळे सोशल मीडियावर आणि सामान्य लोकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
2025-06-29 18:57:07
. 'डिफॉल्टर' यादीत आयआयटी, आयआयएम, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) यासह 17 मोठ्या संस्थांचा समावेश आहे.
2025-06-29 17:54:52
बीड जिल्ह्यातील एका तरुणाने पुण्यात आत्महत्या केली आहे. सोशल मीडियावर स्टेटस ठेवून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.
Apeksha Bhandare
2025-05-12 14:53:59
ताहिराला 2018 मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. तेव्हा तिला आणि आयुष्मानला मोठा धक्का बसला. ताहिराने यावर मात केली. तिने याबद्दल जनजागृती केली. आता तिला दुसऱ्यांदा कर्करागाचं निदान झालं आहे.
Amrita Joshi
2025-04-15 16:48:55
2025-03-26 19:02:16
हा कर भारतात डिजिटल सेवा प्रदान करणाऱ्या परंतु येथे प्रत्यक्ष उपस्थिती नसलेल्या परदेशी टेक कंपन्यांवर लादण्यात आला होता.
2025-03-26 18:49:59
सध्या भारतात एकूण 12 प्रवासी विमान कंपन्या कार्यरत आहेत, परंतु यापैकी फक्त दोन कंपन्या 90% पेक्षा जास्त प्रवासी बाजारपेठेवर नियंत्रण ठेवतात.
2025-03-26 18:25:09
आता स्वदेशी एमआरआय मशीनमुळे उपचारांचा खर्च आणि आयात केलेल्या वैद्यकीय उपकरणांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.
2025-03-26 18:09:09
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्ली एम्सने त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहे.
2025-03-12 14:21:02
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं आणि छातीत वेदना जाणवू लागल्यानं दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
2025-03-09 11:29:25
संभाजीनगर येथील डॉ. हेगडेवार रुग्णालयाचे विश्वस्त डॉ अनंत पंढरे यांची नागपूर मधील नामांकित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Samruddhi Sawant
2025-02-20 17:49:48
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2024-12-29 16:05:38
जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल झाली आहे. ही चॅट खोटी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
2024-12-29 13:55:04
दिन
घन्टा
मिनेट