Monday, September 01, 2025 10:41:28 PM
शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सात कुत्र्यांच्या टोळीने एका तरुणावर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-23 18:24:08
सीबीआयने आरकॉमविरुद्ध बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडिया ला तब्बल 2000 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी सीबीआयची पथके आज मुंबईत विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.
2025-08-23 14:37:16
मराठी भाषेचा मुद्दा अग्रस्थानी ठेवणाऱ्या मनसेनं पुन्हा एका परप्रांतियाला चोप दिला आहे.
Rashmi Mane
2025-08-23 10:16:44
मराठी सिनेमे नेहमीच त्याच्या विषयांसाठी आणि सादरीकरणासाठी ओळखल्या जातात. अशातच, जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 'आता थांबायचं नाय' या दमदार सिनेमाचा दर्जेदार टीजर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Ishwari Kuge
2025-03-08 21:55:48
अलीकडच्या काळात आपल्याला अनेक महिला-प्रधान चित्रपट पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्याला एक नवीन बदल पाहायला मिळाले. त्यासोबतच आपल्याला नवनवे दर्जेदार चित्रपटदेखील पाहायला मिळाले.
2025-03-08 20:27:49
महाराष्ट्र हे भारतातील एक असे राज्य आहे जे आपल्या विविध संस्कृती आणि परंपरेसाठी ओळखला जातो. जर तुम्हाला खाद्यपदार्थांविषयी आवड असेल तर जाणून घ्या कोण-कोणते खाद्यपदार्थ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.
2025-03-08 19:07:41
चला तर जाणून घेऊया कोण आहेत महाराष्ट्रातील त्या कणखर महिला, ज्यांच्यामुळे आजची प्रत्येक स्त्री मेहनत करून महाराष्ट्रासोबतच देशाचे नाव मोठे करत आहेत.
2025-03-08 16:44:33
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरेला वीर पहारियावर विनोद केल्या प्रकरणी पहारियाच्या चाहत्यांकडून बेदम मारण्यात आलं आहे.
Samruddhi Sawant
2025-02-05 12:37:30
दिन
घन्टा
मिनेट