Thursday, September 18, 2025 10:49:47 AM
लोढा डेव्हलपर्स लिमिटेडला तब्बल 85 कोटी रुपयांचा फटका बसवणाऱ्या घोटाळ्याप्रकरणी माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2025-09-18 09:32:39
बुधवारी दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे, शिवसैनिक आणि मनसैनिक आक्रमक आहेत.
Ishwari Kuge
2025-09-18 08:05:18
शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. पण आम्ही त्यांना शांत राहण्यास सांगितले आहे. आरोपीला त्वरित पकडू, असे पोलिसांनी सांगितल्याचे उद्धव ठाकरे म्हटले आहे.
Apeksha Bhandare
2025-09-17 16:38:31
मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाज कंटकांनी रंग फेकल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या ठिकाणी येऊन परिसराची पाहणी केली आहे.
2025-09-17 14:59:03
दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
2025-09-17 12:31:30
दिन
घन्टा
मिनेट