Sunday, August 31, 2025 07:46:37 PM
त्यामुळे आता आंदोलनकर्त्यांची संख्या अधिक वाढू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. जरांगेमुळे प्रशासन आताच अलर्ट मोडवर आले आहे.
Shamal Sawant
2025-08-30 06:40:51
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईत आज मराठ्यांच आंदोलन धडकलंय.
Rashmi Mane
2025-08-29 19:45:24
मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचं आंदोलन आजपासून सुरू झालं आहे.
2025-08-29 18:36:03
मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा धडकला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील आंदोलक एकवटले आहेत.
2025-08-29 17:27:06
आझाद मैदानावर आंदोलकांनी मोठी तूफान गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील हे आंदोलकासोबत बोलताना दिसले.
2025-08-29 10:28:55
काही वेळातच जरांगे आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलक संपूर्ण तयारीनीशी मुंबईत दाखल झाले आहेत.
2025-08-29 07:23:57
मुंबईतील दादर येथील कबुतरखाना बंद ठेवायचा की नाही यावर आज (13 ऑगस्ट) उच्च न्यायालयात सुनावणी झाली. तसेच पुढील सुनावणीसाठी चार आठवड्यांचा वेळ न्यायालयाने मागितला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-13 17:31:54
पीओपी मूर्तींवर बंदीमुळे गणेशोत्सवपूर्वी मूर्तिकारांची चिंता वाढली. उत्पन्नावर गदा, सांस्कृतिक व आर्थिक नुकसानाचा धोका. सरकारकडून पर्यावरणपूरक मूर्तींसाठी दिशानिर्देश जाहीर.
Avantika parab
2025-06-06 21:17:46
शिळफाटा रोड फेब्रुवारीत पाच दिवस बंद, रेल्वे मालवाहतूक मार्गावर विशेष कामासाठी बंद
Samruddhi Sawant
2025-02-01 20:23:15
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवे खुलासे. झिशान सिद्दिकी यांचा पोलीस जबाबात मोठा दावा. भाजप नेते मोहित कंबोज, मुंबईतील बिल्डर्सची नावं. हत्येच्या दिवशी सिद्दिकींच्या डायरीत नाव असल्याचा दावा.
Manasi Deshmukh
2025-01-28 09:56:11
मुंबईकरांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलीय. आजपासून कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय.
2025-01-27 12:33:04
दिन
घन्टा
मिनेट