Thursday, September 18, 2025 04:11:15 PM
नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय अस्थिरता आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा संवाद महत्त्वाचा मानला जात आहे.
Jai Maharashtra News
2025-09-18 14:28:35
नवीन नियम लागू झाल्यानंतर, वाहनमालकांनी आपल्या गाडीची नोंदणी वेळेत नूतनीकरण करणे आणि आवश्यक ती शुल्के भरणे बंधनकारक असेल. वेळेत नूतनीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.
Amrita Joshi
2025-09-18 12:56:49
हे व्यासपीठ जीवन, सामान्य आणि आरोग्य विम्याशी संबंधित सर्व गरजा एका ठिकाणी पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. IRDAI चे अध्यक्ष अजय सेठ यांच्या हस्ते या पोर्टलचे लाँच करण्यात आले.
2025-09-18 10:31:37
मनोज बाजपेयी पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी लोकप्रिय गुप्तहेर थ्रिलर सिरीज ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या भागासह सज्ज झाले आहेत.
2025-09-18 10:29:44
गणेशोत्सवाच्या आनंदानंतर आता देशभरातील भाविक शारदीय नवरात्रीच्या प्रतीक्षेत आहेत. देवीची आराधना, उपासना, जागर आणि दांडियाच्या तालावर नवरात्रीची रंगत प्रत्येकाला अनुभवायची असते.
Ishwari Kuge
2025-09-18 06:41:48
18 सप्टेंबर हा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ राहील, तर काहींसाठी सामान्य राहील. तसेच कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणत्या राशींनी सावधगिरी बाळगावी हे जाणून घ्या.
Apeksha Bhandare
2025-09-17 21:25:07
हे सर्व नवे नियम बिहार निवडणुकीपासून लागू केले जाणार आहेत. मतदारांच्या सोयीसाठी आणि निवडणूक पारदर्शक पद्धतीने होण्याच्या उद्देशाने हे नियम आणल्याचे आयोगाने म्हटले आहे.
2025-09-17 19:39:28
पंतप्रधान मोदींच्या शिक्षण आणि शैक्षणिक कार्याबद्दल जाणून घेणे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. चला जाणून घेऊया पंतप्रधान मोदींनी किती शिक्षण घेतले आहे.
2025-09-17 19:26:23
पाकिस्तानने या सामन्यापूर्वी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे यूएईचा सुपर फोरमध्ये पात्र होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
2025-09-17 18:42:03
17 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान मोदी 75 वर्षांचे झाले आहेत. यानिमित्त त्यांना अनेक नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या. पण, या एक नाव खास चर्चेत आले. ही व्यक्ती आहे, मोदींची पाकिस्तानी बहीण!
2025-09-17 18:24:32
महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर एक सुवर्णक्षण येऊन पोहोचले आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटन स्थळांना युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे.
Avantika parab
2025-09-17 18:21:41
जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोईनंतर हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे ज्याने टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
2025-09-17 17:10:54
ही योजना 18 पारंपारिक व्यवसायांसाठी खुली असून, सोनार, लोहार, न्हावी, चामड्याचे काम करणारे यासारखे कारागीर याचा लाभ घेऊ शकतात.
2025-09-17 16:35:38
2023 मध्ये बुडापेस्टमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. आता पुन्हा एकदा तो अंतिम फेरीत आपले जेतेपद राखण्यास सज्ज आहे.
2025-09-17 15:52:08
सरकारच्या या निर्णयामुळे काही महागड्या वस्तूंवरचा कर कमी होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या किमती थेट खाली येऊ शकतात. जाणून घेऊ कोणकोणत्या वस्तूंवर त्याचा परिणाम होऊ शकतो..
2025-09-17 15:44:53
हिट ठरलेल्या ‘मार्को’ चित्रपटानंतर मल्याळम अभिनेता उन्नी मुकुंदन लवकरच एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.
2025-09-17 15:39:47
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये आज (17 सप्टेंबर) महाराजा यादविंद्रसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदीगड येथे दुसरा वनडे सामना खेळला जात आहे.
2025-09-17 14:55:55
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
2025-09-17 14:48:15
'मुघलांनी खजुराहोमधील मंदिरांवर हल्ले करून लूट केली आणि येथील मंदिरांची व मूर्तींची विटंबना केली. स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे झाल्यानंतरही येथे दुरुस्ती झालेली नाही,' असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते.
2025-09-17 13:54:12
काँग्रेसने पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. भाजपने विरोधी पक्षावर पंतप्रधानांच्या आईचा अनादर केल्याचा आरोप केला आहे.
2025-09-17 12:57:55
दिन
घन्टा
मिनेट