Wednesday, August 20, 2025 03:55:27 PM
संजय राऊत यांनी अमित शहा यांना पत्र लिहून 50,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप केला. शिंदे-शिरसाट यांना बडतर्फ करून ED चौकशीची मागणी; प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्याचा आरोप.
Avantika parab
2025-08-19 07:38:02
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार (वय: 94) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मागील काही काळापासून त्या आजारी होत्या.
Ishwari Kuge
2025-08-18 22:27:23
कॉंग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी आणि नेते तेजस्वी यादव बिहारमध्ये मतदार हक्क यात्रेवर आहेत. राहुल गांधी गया जिल्ह्यातील रसलपूर क्रीडा मैदानावर रात्री आराम करतील.
2025-08-18 21:06:29
आमच्यासाठी कोणताही सत्ताधारी पक्ष नाही किंवा विरोधी पक्ष नाही, तर सर्व समान आहेत, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले.
Apeksha Bhandare
2025-08-17 19:02:44
CSKच्या प्रसिद्ध फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक धक्कादायक दावा केला आहे. अश्विन म्हणाला की, 'आयपीएल 2025 मध्ये डेवाल्ड ब्रेविसला टीममध्ये घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने गुप्तपणे खूप पैसे दिले'.
2025-08-17 10:54:20
14 ऑगस्ट रोजी कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला.
Shamal Sawant
2025-08-17 08:07:53
गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. ते म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली. मात्र, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे'.
2025-08-17 07:29:32
आज सगळ्यांनी मांसविक्री बंदीच्या निर्णयाला विरोध केला पाहिजे. आयुक्त कोण मला काय खायचं, हे सांगणारा? असा सवाल यावेळी जलील यांनी केला.
2025-08-15 21:53:56
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक बैठकांमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापल्याचे पाहायला मिळते. असाच एक प्रकार पुन्हा बीडमध्ये समोर आला आहे.
2025-08-15 17:22:24
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरेने संपवलं असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंवर केला आहे.
2025-08-14 15:10:24
लातूर येथे कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात पदावरून हटवण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरज चव्हाण यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड.
2025-08-14 08:44:45
आमदार धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत.
Rashmi Mane
2025-08-13 16:17:38
मुंबईतील आरे कॉलनीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना आरे कॉलनीतील छोटा कश्मीर उद्यान परिसरात घडली आहे.
2025-08-13 11:49:41
गणेशोत्सव जवळ आल्यावर चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात येतात. या पार्श्वभूमीवर, रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून 23 ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
2025-08-13 08:55:09
'विरोधी पक्षाला माजी कॉपी करणे जमणार नाही. मी ओरिजनल आहे. इतकच नाही, तर उद्धव ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही', असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले.
2025-08-13 07:56:04
सलग पाच दिवसांच्या वाढीनंतर सोमवारी सोनं-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. गुंतवणूकदारांना दिलासा, भू-राजकीय स्थैर्य व ट्रम्प-पुतिन बैठकीमुळे बाजारात स्थिरतेची शक्यता.
2025-08-12 18:14:58
आनंद शर्मा यांनी पार्टीचे उपाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावरील दबाव आणि पक्षाच्या कार्यपद्धतीवर असंतोष व्यक्त करत त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
Jai Maharashtra News
2025-08-11 07:11:13
शिवसेनेतर्फे भारतीय जवानांसाठी जम्मू काश्मीरमध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रक्तदान केले.
2025-08-10 22:01:49
नुकताच, मुख्यमंत्री फडणवीसांनी मंडल यात्रेवर टीका केली. ते म्हणाले की, 'केवळ यात्रा काढून चालणार नाही, ओबीसींच्या पाठीशी उभे रहा'. या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं आहे.
2025-08-10 18:52:02
राहूल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. यासह, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक खळबळजनक दावा केला. यावर, केशव उपाध्ये यांनी रविवारी सकाळी ट्विट करत शरद पवार आणि राहुल गांधींना सुनावले.
2025-08-10 17:20:44
दिन
घन्टा
मिनेट