Wednesday, August 20, 2025 11:16:51 PM
भारतात असे अनेक रहस्यमयी आणि गूढ ठिकाणे आहेत, जिथे गेल्यावर अनेकांच्या अंगावर शहारे येतात. जर तुम्हाला सुद्धा याचा अनुभव घ्यायचा असेल, तर भानगड किल्ल्याला नक्कीच भेट द्या.
Ishwari Kuge
2025-07-30 16:49:31
प्रशासनाने बालटाल आणि चंदनवाडी (नुनवान) येथून होणाऱ्या भाविकांच्या हालचालींना परवानगी नाकारली आहे. हवामानात सुधारणा झाल्यानंतरच पुढील मार्ग खुले करण्यात येणार आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-30 14:18:06
भूस्खलनामुळे मार्ग अंशतः बंद झाला असून परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा तातडीने सक्रिय झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) बाधित मार्गासाठी पर्यायी रस्ता उभारण्याचे काम सुरू केले आहे.
2025-07-26 16:15:21
सोम ललित शाळेच्या चौथ्या मजल्यावरून एका 16 वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीने उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा तिचा मृत्यू झा
2025-07-25 21:42:44
झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी येथील सरकारी शाळेतील इमारतीचा छताचा भाग कोसळला. या दुर्घटनेत 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच 28 जण जखमी झाले.
2025-07-25 17:17:48
अपाचे हेलिकॉप्टर नाईट व्हिजन, थर्मल सेन्सर, लक्ष्य अधिग्रहण प्रणाली (TADS) आणि पायलट नाईट व्हिजन सेन्सर (PNVS) ने सज्ज आहे. हे हेलिकॉप्टर 60 सेकंदांत 128 हलणारी लक्ष्ये ओळखून नष्ट करू शकते.
2025-07-22 15:45:02
या सरावात राफेल, सुखोई-30, मिराज 2000 आणि जग्वार यांसारखी आघाडीची लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा भाग रणनैतिकदृष्ट्या संवेदनशील मानला जातो.
2025-07-21 20:08:48
आदर्श विद्या मंदिर शाळेत शिकणारी ही चौथीतील मुलगी बुधवारी सकाळी 11 वाजता जेवणाच्या सुट्टीत अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.
2025-07-20 20:02:13
गंदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गावर झालेल्या भूस्खलनात राजस्थानच्या 55 वर्षीय महिला यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. संबंधित महिला यात्रेकरूचे नाव सोना बाई असून त्या बेशुद्ध अवस्थेत सापडल्या.
2025-07-17 10:01:10
गंभीरा पूल वडोदरा आणि आणंदला जोडतो. त्याच्या कोसळण्याने लाखो लोक प्रभावित झाले आहेत. दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटल्यामुळे लोकांच्या कामावरही परिणाम होत आहे.
2025-07-10 12:01:23
या घटनेनंतर विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. घटनेचे गांभीर्य पाहून तत्परता दाखवण्यात आली आणि विमान पटनाला परत आणण्यात आले. यामुळे देशात आणखी एक विमान अपघात टळला.
2025-07-09 16:13:56
भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, लढाऊ विमान प्रशिक्षण उड्डाणावर असताना हा अपघात झाला. विमानाचे अवशेष पायलटच्या मृतदेहासह शेतात आढळले.
2025-07-09 15:51:20
विक्रांत मेस्सीने सोशल मीडियावर पोस्ट करत अहमदाबादमधील विमान अपघातात त्याचा चुलत भाऊ क्लाईव्ह कुंदर यांचे निधन झाल्याचं सांगितलं आहे.
2025-06-13 00:15:16
राजस्थानमधील एकाच कुटुंबातील 5 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रतीक जोशी, त्यांची पत्नी कोमी व्यास आणि त्यांची तीन मुले, ज्यात एक मुलगी आणि दोन जुळ्या मुलांचा समावेश आहे.
2025-06-12 23:59:32
मंगळवारी टोंक शहरातील फ्रेझर ब्रिज येथे असलेल्या बनास नदीत बुडून 8 जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक लोकांच्या मदतीने तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.
2025-06-10 21:09:00
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2025-26 च्या खरीप हंगामासाठी धानाच्या किमान आधारभूत किमतीत 69 रुपयांची वाढ करण्यास मान्यत देण्यात आली आहे.
2025-05-28 19:27:46
करणी माता मंदिरात हजारो उंदीर आहेत. या उंदरांबाबत अनेक श्रद्धा आहेत. इतक्या उंदरांच्या उपस्थितीतही कोणताही रोग पसरलेला नाही; त्यांच्या मृत्यूच्या वेळी दुर्गंधी येत नाही; असे सांगण्यात येते.
Amrita Joshi
2025-05-28 17:46:45
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने तिन्ही दलांना मोकळीक दिली आणि तिन्ही दलांनी मिळून असा चक्रव्यूह निर्माण केला की, आम्ही 22 मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ सर्वात मोठे अड्डे उद्ध्वस्त केले.
2025-05-22 16:09:54
वधू-वरांनी ब्लॅकआउट दरम्यान अंधारात सप्तपदी पूर्ण केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ब्लॅकआउट लागू केले असताना गुरुवारी रात्री हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.
2025-05-09 14:05:40
भारत-पाकिस्तान तणाव वाढत असताना राजस्थान-पंजाबमध्ये हायअलर्ट; सीमारेषा सील, गोळीबाराचे आदेश, विमानतळ बंद आणि ब्लॅकआउट लागू.
2025-05-08 19:43:16
दिन
घन्टा
मिनेट