Thursday, September 11, 2025 08:43:14 PM
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परंपरा असून यावर्षीही शिवतीर्थावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा होणार आहे.
Apeksha Bhandare
2025-09-11 14:17:50
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात फोनवर झालेले संभाषण व्हायरल झाले. यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळत आहे.
2025-09-10 15:30:07
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी घडत असतात. अशातच, एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दादर येथील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी दाखल झाले.
Ishwari Kuge
2025-09-10 15:26:47
पुन्हा एकदा आज पुन्हा उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत.
2025-09-10 14:16:33
अँटॉप हिल परिसरात पोलिसांच्या मदतीने छापा टाकताना एफडीए पथकाने लेबल नसलेले चीज अॅनालॉग पकडले. तपासणीनंतर 218 किलो बनावट चीज घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
Jai Maharashtra News
2025-08-28 22:36:54
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे.
Rashmi Mane
2025-08-28 19:41:39
गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यादरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी विविध विषयांवर चर्चाही झाली.
2025-08-28 19:30:24
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन अपडेट समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दादरमधील त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवास्थानी दाखल झाले आहेत.
2025-04-15 21:21:51
दिन
घन्टा
मिनेट