Wednesday, August 20, 2025 08:50:43 PM
पपईचे फायदे फक्त तिच्या गरापुरते मर्यादित नाहीत. बहुतेक वेळा निरुपयोगी समजून आपण पपईच्या बिया फेकून देतो. परंतु, या बियांमध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात, ज्यामुळे त्या एक प्रकारचे ‘सुपरफूड’ ठरतात
Jai Maharashtra News
2025-08-12 18:20:49
मानसिक आरोग्य जपण्यासाठी तणावाची कारणं ओळखा, लक्षणं वेळेवर ओळखून योग्य उपाय करा. योग, ध्यान, निसर्गसंगती आणि संवाद यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारून जीवन अधिक संतुलित ठेवा.
Avantika parab
2025-08-11 17:27:32
दररोज पहाटे 3 ते 5 दरम्यान जाग येत असेल तर ते केवळ योगायोग नसून शरीराचा महत्त्वाचा सिग्नल असू शकतो. ताण, कोर्टिसोल पातळी आणि जीवनशैलीतील बदल हे यामागचे प्रमुख कारण असू शकतात.
2025-08-10 19:38:47
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. पाठदुखी हीदेखील अशाच प्रकारची व्यथा आहे. मात्र, किरकोळ स्वरुपातील पाठदुखी, कंबरदुखी घरगुती उपायांनी ठीक होऊ शकते.
Amrita Joshi
2025-08-09 09:54:24
एकटेपणाच्या काळात गडबडून न जाता किंवा सैरभैर न होता स्वतःशी संवाद साधणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने स्वतःसोबत 'क्वालिटी टाईम' घालवल्याने आपल्याला अनेक बाबी समजून घ्यायला मदत होते.
2025-08-07 12:45:12
पुणे जिल्ह्यातील मंचर येथील 24 नागरिक उत्तकाशीत अडकले आहेत. सुप्रिया सुळे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे याबाबत मदतीचे आवाहन केले आहे.
2025-08-06 18:27:04
प्रौढांमध्ये रक्तदाब अचानक कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात आणि या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ते गंभीर ठरू शकते. हल्ली तरुणांमध्येही याची लक्षणे दिसू लागली आहेत. ही बाब अधिकच गंभीर आहे.
2025-08-06 15:51:02
आचार्य चाणक्य यांनी सांगितलंय जर काही गोष्टी वेळेवर समजल्या नाहीत तर माणसाचं आयुष्य दुःख आणि अपयशाने भरले जाऊ शकते. चाणक्य यांनी सर्वांसाठीच या गोष्टी सांगितल्या आहेत.
2025-08-05 23:13:36
रिकाम्या पोटी काहीही चुकीचे खाल्ले तर अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, पोटफुगी, अपचन यांसारख्या अनेक समस्या सुरू होऊ शकतात. इथे आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगत आहोत, जे रिकाम्या पोटी अजिबात खाऊ नयेत.
2025-08-05 18:52:13
सकाळी उठताच मोबाईल पाहणे किंवा दिवसभर स्क्रीनकडे पाहणे, यामुळे डोळ्यांचे स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये थकवा, कोरडेपणा आणि हलकी आग जाणवू शकते.
2025-08-04 20:42:29
आतड्यातील जळजळ पोटदुखी आणि सूज निर्माण करते. यामुळे गॅस तयार होतो. पोटात सतत गॅस तयार होण्याने पोटदुखी, अतिसार, बद्धकोष्ठता अशा सर्व प्रकारच्या पोटाच्या तक्रारी सुरू होतात. यावर उपाय काय? जाणून घेऊ..
2025-08-04 19:26:23
तणाव कमी करण्यासाठी योग हा एक अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. तो शरीराला लवचिक बनवतो तसेच मनाला शांत करतो. ऑफिसचा ताण कमी करण्यासाठी तुम्ही घरी ही योगासने करू शकता.
2025-08-03 23:29:25
शरीरात वाढलेल्या यूरिक अॅसिडचे प्रमाण लवकर ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून, ते योग्य वेळी नियंत्रित करता येईल आणि भविष्यात गंभीर समस्या टाळता येतील.
2025-08-02 20:53:14
आईच्या सततच्या ताणामुळे गरोदरपणात बाळाच्या मेंदू आणि मनावर परिणाम होण्यासोबतच उच्च रक्तदाब, कमी वजन किंवा अगदी अकाली प्रसूती यासारख्या गुंतागुंती देखील होऊ शकतात.
2025-08-02 08:37:10
28 जुलै हा दिवस काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे, तर काही राशींना जीवनात अडचणी येऊ शकतात. चला जाणून घेऊया, आज कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणाला काळजी घ्यावी लागेल.
Apeksha Bhandare
2025-07-28 07:07:33
जुलैच्या शेवटच्या दिवसापासून आणि ऑगस्टच्या सुरुवातीपासून सुरू होणारा हा आठवडा खूप खास राहणार आहे. या आठवड्यात अनेक राशींच्या लोकांच्या समस्या सोडवता येतात.
2025-07-27 07:22:26
आज तुम्ही आर्थिक बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे. ताणतणाव टाळून मानसिक स्थितीची काळजी घ्या. जाणून घ्या आजचे राशिभविष्य...
2025-07-27 07:17:47
महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात 25 जुलैपासून होणार असून पहिला श्रावणी सोमवार 28 जुलैला आहे. भगवान शंकराची पूजा, उपवास आणि विविध सणांचा महिना म्हणून श्रावणाला विशेष महत्त्व आहे.
2025-07-17 20:23:37
28 जुलैला मंगळ-बुध युती होत असून, त्याचा परिणाम 5 राशींवर नकारात्मक होणार आहे. आर्थिक तणाव, वादविवाद व मानसिक अशांततेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
2025-07-16 18:31:52
परभणीच्या हायटेक रेसिडेंशियल स्कुलमध्ये टीसी मागणाऱ्या पालकाला मारहाण; मृत्यू, संस्थाचालक दाम्पत्यावर खुनाचा गुन्हा, शिक्षण क्षेत्रात खळबळ.
2025-07-11 20:19:43
दिन
घन्टा
मिनेट