Wednesday, September 03, 2025 09:08:31 AM
भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने टीम इंडियासाठी फक्त यो-यो टेस्टच नव्हे तर ब्रॉन्को टेस्ट देखील अनिवार्य केली आहे.
Avantika parab
2025-09-01 16:44:20
विजेत्या संघाला 4.48 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 39.4 कोटी रुपये) बक्षीस मिळणार असून, ही रक्कम 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकापेक्षा चारपट जास्त आहे.
Jai Maharashtra News
2025-09-01 14:16:57
निवडकर्त्यांनी दुर्लक्षित केलेल्या आणि 15 सदस्यीय आशिया कप 2025 संघातून वगळलेल्या भारताच्या स्टार फलंदाज श्रेयस अय्यरबद्दल ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.
Rashmi Mane
2025-08-26 18:37:17
चेतेश्वर पुजाराने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. त्यानंतर, चांगल्या कामगिरीच्या जोरावर तो भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनला.
2025-08-24 11:46:24
किक्रेटप्रेमींसाठी खुशखबर आहे. आयसीआयसीआयने महिलांचा एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या वेळापत्रकात एक मोठा बदल केला आहे. महिलांचा एकदिवसीय विश्वचषकचे सामने आता महाराष्ट्रात होणार आहेत.
Ishwari Kuge
2025-08-22 20:48:17
वीरेंद्र सहवागने खुलासा केला की, 2007-08 मध्ये धोनीने त्याला टीममधून बाहेर केल्यानंतर तो निवृत्तीचा विचार करत होता, पण सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यामुळे त्याने पुनरागमन करून 2011 विश्वचषक जिंकला.
2025-08-15 14:48:01
माजी क्रिकेटपटू सुरेश रैना ईडीच्या तपासाअंतर्गत 1xBet अवैध सट्टेबाजी अॅपशी संबंधित चौकशीस हजर. जाहिरातींमधील आर्थिक व्यवहार आणि संभाव्य फसवणुकीची माहिती तपासली जात आहे.
2025-08-13 12:03:49
गेल्या चार वर्षांपासून ती राष्ट्रीय संघाबाहेर होती. थॅमसिनने 14 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-08-10 16:46:15
महिला वनडे वर्ल्ड कपपूर्वी बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवरील सामन्यांवर अनिश्चितता; परवानगी न मिळाल्यास सामने हैदराबाद किंवा चेन्नईला हलवण्याची बीसीसीआयची तयारी.
2025-08-09 18:55:45
बिहारमधील राजगीर येथे 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या आशिया कपमध्ये भाग घेण्यासाठी पाकिस्तान हॉकी संघ भारतात येणार नाही
2025-08-07 12:24:20
ही स्पर्धा जिंकून दिव्या देशमुख भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर बनली आहे. याआधी हम्पी, डी. हरिका आणि आर. वैशाली या तिघींसोबत आता दिव्याचे नावही बुद्धिबळ इतिहासात कोरले गेले आहे.
2025-07-28 16:22:52
भारताच्या बुद्धिबळ इतिहासात पहिल्यांदाच असा सुवर्णयोग आला आहे. FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकामध्ये विजेतेपद भारतालाच मिळणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.
Apeksha Bhandare
2025-07-26 12:29:54
महिला T20 विश्वचषक 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा 12 जून 2026 पासून इंग्लंडमध्ये सुरू होईल आणि अंतिम सामना 5 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल.
2025-06-18 17:21:41
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ची विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. कारण बेंगळुरू पोलिसांनी फ्रँचायझीला त्यासाठी परवानगी नाकारली आहे.
2025-06-04 13:20:49
ही स्पर्धा 30 सप्टेंबरपासून सुरू होईल, तर अंतिम सामना 2 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करतील. पहिला सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.
2025-06-02 17:46:39
रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात, दीपिकाला उपांत्य फेरीत जगातील नंबर वन कोरियन तिरंदाज लिम सिह्येओनकडून पराभव पत्करावा लागला. परंतु त्यानंतर तिने कांस्यपदकाच्या सामन्यात जोरदार पुनरागमन केले.
2025-05-11 14:31:37
भारतीय क्रिकेटपटू हे देशभरातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहेत. तर आज आपण जाणून घेणार आहोत कोण आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि त्या सध्या काय करतात.
2025-03-23 18:07:10
वनडे वर्ल्ड कप 2027 च्या आधी टीम इंडियाला तब्बल 9 वनडे मालिका खेळायच्या आहेत. भारतीय संघाचं शेड्यूल कसं आहे. हे आपण पाहुयात...
2025-03-13 17:34:38
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये (Champions Trophy Final 2025) भिडण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडची टीम सज्ज आहेत. सर्वजण हा मॅच पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.
2025-03-07 16:10:15
विनेश फोगाट लवकर आई होणार आहे. ही गोड आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावरून दिली आहे. तिने पती सोमवीर राठीसोबतचा एक खास फोटो पोस्ट करत हा गोड आनंद चाहत्यांसोबत शेअर केला.
2025-03-06 19:35:37
दिन
घन्टा
मिनेट