Monday, September 01, 2025 05:45:31 AM
हवामान खात्याच्या मते, सप्टेंबर 2025 मध्ये मासिक सरासरी पाऊस 167.9 मिमी पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, जो दीर्घकालीन सरासरीच्या 109 टक्के इतका आहे.
Jai Maharashtra News
2025-08-31 19:18:07
बसपा या निवडणुका स्वबळावर लढवणार असून, यासाठीची प्रमुख जबाबदारी त्यांच्या पुतण्यावर आणि बसपाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
2025-08-31 16:39:14
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, अमित शहांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सह्याद्री अतिथीगृहात विराजमान असलेल्या गणरायाचे दर्शन घेतले.
Ishwari Kuge
2025-08-30 12:32:30
उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शुक्रवारी बी. सुदर्शन रेड्डी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी उपस्थित होते.
2025-08-29 15:00:36
बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी पोहोचले आणि गणेश पूजेत सहभागी झाले. हा क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.
2025-08-27 15:17:46
जगदीप धनखड यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच अचानकपणे राजीनामा दिल्याने तर्कवितर्क सुरू झाले. कारण, त्यांच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 21 जुलैला आरोग्याचे कारण देत त्यांनी पद सोडले.
Amrita Joshi
2025-08-23 11:49:26
या अहवालानुसार, देशातील 30 विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी 12 जणांवर म्हणजेच 40 टक्के मुख्यमंत्र्यांवर गुन्हेगारी खटले आहेत.
2025-08-22 23:39:47
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक दिवसांपासून रखडल्या आहेत. अशातच आता पुणे महापालिकेने येत्या निवडणुकीसाठी प्रभाग प्रारुप रचना जाहीर केली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-22 20:23:52
मागील काही दिवसांपसून राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्याकडून उमेदवारांची नावे समोर आली आहेत.
2025-08-22 16:10:16
रेड्डी हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत.
2025-08-21 15:44:21
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Rashmi Mane
2025-08-21 12:33:22
एनडीएचे सी पी राधाकृष्णन की इंडीया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी, कोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? नऊ सप्टेंबरला होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हे दोन महत्वाचे उमेदवार रिंगणात आहेत.
2025-08-20 18:38:58
सोमवारी मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक (BEST Election 2025) पार पडली. या निवडणूकीसाठी ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी युती केली होती.
2025-08-20 18:03:37
मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक सोमवारी पार पडली. तर मंगळवारी उशीरा या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
2025-08-20 08:24:12
विरोधीपक्षांच्या इंडिया ब्लॉकने मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचे नाव जाहीर केले.
2025-08-19 13:08:18
महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य गिल्बर्ट जॉन मेंडोंसा यांचे सोमवार, 18 ऑगस्ट रोजी ठाण्यात अल्पशा आजाराने निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
2025-08-19 09:01:21
मुंबईतील प्रतिष्ठेची मानली जाणारी बेस्ट पतसंस्थेची निवडणूक आज पार पडणार आहे. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होईल.
2025-08-18 08:23:01
NDA ने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित केला. पीएम मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या, सर्व सहयोगी पक्षांनी पाठिंबा दर्शवला.
Avantika parab
2025-08-18 07:00:32
आमच्यासाठी कोणताही सत्ताधारी पक्ष नाही किंवा विरोधी पक्ष नाही, तर सर्व समान आहेत, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले.
2025-08-17 19:02:44
दिन
घन्टा
मिनेट