नगर : केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून नगरच्या नामांतराला हिरवा कंदील मिळाला आहे. रेल्वेने नगरचे अहिल्यानगर करण्यास मंजुरी दिली आहे. नामांतर केल्याचे निवेदन रेल्वेकडून आले आहे.