Sunday, August 31, 2025 08:02:47 PM
महिलेचे म्हणणे आहे की, तिचा पती सरकारी शारीरिक शिक्षण शिक्षक आहे. तो नेहमीच बारीक होण्याच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार करत असे. मला हिरोईनसारखी पत्नी मिळू शकली असती, असे तो सतत म्हणत असे.
Amrita Joshi
2025-08-21 19:03:13
उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका खाजगी शाळेत शिकणाऱ्या नववीच्या विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकावर पिस्तूलने गोळी झाडली.
2025-08-21 15:04:50
नागपुरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मुजोर भोंदूबाबाने नग्न पूजेचा व्हिडीओ एका महिलेला पाठवला आहे. हबिबुल्ला मलिक असं या भोंदूबाबाचं नाव आहे.
Apeksha Bhandare
2025-08-21 13:14:19
रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी निरोप समारंभात शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गाणं गायल्याने त्यांना महागात पडले आहे. तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे.
2025-08-17 15:48:27
महिलेची ओळख न पटल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी तीन जिल्ह्यांत विविध पथके रवाना केली होती.
Shamal Sawant
2025-08-14 10:26:38
गेल्या पंधरवड्यात शहरात मलेरियाच्या रुग्णांची संख्या 633 ने वाढली आहे. 1 जुलै रोजी विभागाने सांगितले होते की, जानेवारी ते जून दरम्यान शहरात मलेरियाचे 2857 रुग्ण आढळले होते.
Jai Maharashtra News
2025-07-16 15:26:12
आमदार अमित देशमुखांच्या मालकीच्या लातूर येथील 'इंडोमोबाईल सेल्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत तब्बल 9 कोटी 27 लाख 95 हजार 763 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.
2025-07-16 14:16:32
अहिल्यानगर महानगरपालिकेतील 776 रस्त्यांच्या कामात 350 ते 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप यावेळी राऊतांनी केला आहे.
Ishwari Kuge
2025-07-16 10:00:39
बीडमधील कोचिंग क्लासेसमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर तपासा असे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
2025-06-30 10:31:35
कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात आज एका हृदयद्रावक घटनेत एका आजोबांनी कोणताही विचार न करता बिबट्यावर झेप घेऊन मोठ्या शौर्याने आपल्या चार वर्षांच्या नातवाचे प्राण बिबट्याच्या तावडीतून वाचवले आहेत.
2025-06-30 10:20:50
पाणी घेण्यासाठी विक्रम कोळी नावाचा तरुण हॉटेलमध्ये गेला होता. यादरम्यान, विक्रमचा हॉटेलमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला धक्का लागला. मात्र, धक्का लागल्यामुळे विक्रम कोळीला बेधडक मारहाण करण्यात आली.
2025-06-20 18:23:31
भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत राज्यात मान्सूनचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
2025-05-31 16:32:11
पुढील 3-4 दिवसांत केरळ, कर्नाटक, किनारी महाराष्ट्र आणि गोव्याच्या पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार पाऊस पडेल. तर 29-30 मे रोजी तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस बरसेल.
2025-05-29 11:33:42
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेनुसार अमरावती महापालिका हद्दीतील शाळांना खिचडी वाटप शाळा व्यवस्थापन समितीमार्फत महिला बचत गटाकडून करण्यात येत आहे.
2025-05-29 10:17:35
गुरुवारी नवी मुंबईतही कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी नवी मुंबईत 4 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून एकूण 19 कोरोना बाधित रुग्ण आहेत.
2025-05-29 08:45:40
मंगळवारी, अहिल्यानगर येथील खडकी, खंडाळा, अकोलनेर, शिराढोण या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला होता. तसेच, नदी-नाल्यांना अचानक पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते.
2025-05-29 07:58:57
जम्मू-काश्मीरमधील चकमकीत अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाड्याचा सुपुत्र जवान संदीप गायकर शहीद. गावात शोककळा; वीरमरणाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर. संपूर्ण गाव बंद.
Avantika parab
2025-05-23 20:53:55
पवार कुटुंब एकत्र येण्याची शक्यता रोहित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चेत; मंत्रीमंडळ बैठकीत विकास व पाणीप्रश्नांवर रोहित पवारांचा ठाम पवित्रा.
2025-04-24 16:15:23
अहिल्यानगर जिल्ह्यातील वाघोली गावातील एका घरासमोरील रस्त्यावर ट्रॅक्टर थांबवल्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये किरकोळ वाद झाला. नंतर, या वादाचे रूपांतर हिंसक मारहाणीमध्ये झाले.
2025-04-13 21:27:16
"भाजप मतदानावर डाका टाकत आहे" – नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Manoj Teli
2025-01-30 16:43:44
दिन
घन्टा
मिनेट