Thursday, September 04, 2025 06:42:44 PM
हा देश मुख्यत्वे पर्यटनावर चालतो. या देशाने सुरू केलेल्या योजनेचे नाव आहे, “बाय इंटरनॅशनल, फ्री थायलंड डोमेस्टिक फ्लाइट्स”
Amrita Joshi
2025-09-03 20:45:33
गृह मंत्रालयाने भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सहा रेल्वे स्थानकांनाही आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी इमिग्रेशन चौक्या म्हणून घोषित केले आहे.
Jai Maharashtra News
2025-09-03 20:16:46
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या या प्रोजेक्टचे काम अंतिम टप्प्यात आहे.
Avantika parab
2025-09-01 12:59:15
'सरकारने कोल्हापुरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला', असा आरोप कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी केला आहे. 'याविरोधातील लढा आम्ही तीव्र करणार', असं आवाहन सतेज पाटील यांनी केलं आहे.
Ishwari Kuge
2025-08-30 08:24:05
शक्तिपीठ महामार्गाबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन आदेशातून कोल्हापुरला वगळण्यात आले आहे, असा आदेश राज्य सरकारने मंजूर केला आहे.
2025-08-28 17:40:49
लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावर अनेक लाडक्या बहिणींनी सरकारची फसवणूक केली असे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे.
Apeksha Bhandare
2025-08-22 14:51:22
या आठवड्याच्या राशिभविष्यात ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीमुळे करिअर, प्रेम, आर्थिक व आरोग्य क्षेत्रात बदल दिसून येतील. काही राशींना लाभाचे संधी, तर काहींना आव्हानांचा सामना. शुभ दिवस व अंक जाणून घ्या.
2025-08-16 20:58:58
मध्य रेल्वेने 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचे काम सुरु केले आहे. डिसेंबरपर्यंत फलाट विस्तारामुळे प्रवाशांसाठी सुविधा आणि फेऱ्या दुप्पट होतील.
2025-08-16 13:43:09
रशियाच्या आर्थिक संकटाच्या काळात एका ऐतिहासिक करारानुसार अमेरिकेने रशियाकडून अलास्का विकत घेतला. अमेरिकन लोकांना ही तत्कालीन अमेरिकन परराष्ट्र मंत्री सेवर्ड यांची चूक वाटली. पण आता..
2025-08-14 11:26:23
उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे प्रवाशांशी व लहान मुलांशी संवाद साधला.
2025-08-10 13:44:28
महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे एक गाव आहे जिथे सोन्याचा पाऊस पडतो, असे येथील लोकांना वाटते. तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? हे सर्व नाट्यमय वाटते. जाणून घ्या पू्र्ण स्टोरी..
2025-08-09 14:23:19
राज्य आपत्कालीन कार्यालयाने महाराष्ट्रातील 51 पर्यटक उत्तराखंडमध्ये सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. यात नांदेड जिल्ह्यातील 11, सोलापूरच्या 4 व इतर जिल्ह्यातील 36 पर्यटकांचा समावेश आहे.
2025-08-07 09:54:29
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री अतुल सावे धावले आहेत. संभाजीनगरमधील 18, नांदेडमधील 11 नागरिक अडकले धराली गावात अडकले आहेत.
2025-08-07 09:03:18
या निर्णयानुसार प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र आणि वरिष्ठ IAS अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. यापूर्वी राज्याच्या इतिहासात अशा प्रकारची स्वतंत्र नियुक्ती झालेली नाही.
2025-08-06 19:00:25
उत्तरकाशी जिल्ह्यातील धारालीमध्ये खीर गंगा नदीचे पाणी वाहून गेल्याने अनेक जण वाहून गेल्याची भीती मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याची भीती आहे.
2025-08-06 10:12:06
अहान पांडेचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो थायलंडच्या स्ट्रीट फूड मार्केटमध्ये तळलेले ‘विंचू’ खाताना दिसत आहे.
2025-08-05 18:42:07
सारा आता ऑस्ट्रेलियन पर्यटन विभागाच्या 130 दशलक्ष डॉलर्सच्या ‘Come and Say G Day’ या नवीन मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे.
2025-08-04 15:43:09
आजचा दिवस सर्व राशींमध्ये काहींना संधी, काहींना आव्हान देणारा ठरतोय. प्रेम, करिअर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर ज्योतिषीय प्रभाव जाणवणार आहे. संपूर्ण राशीभविष्य वाचा.
2025-08-02 07:00:49
पीक सिझनमध्ये फिरायला जाणं आता कठीण नाही! योग्य नियोजन आणि स्मार्ट टिप्समुळे प्रवास बजेटमध्ये होतो आणि आनंद द्विगुणित होतो. प्रवासाआधी ‘या’ गोष्टी नक्की वाचा.
2025-07-30 07:22:23
वनस्नानाचा वाढता ट्रेंड: पूर्वी लोक उन्हात झोपून सूर्यस्नान करत असत. बदलत्या काळानुसार, लोकांना जंगलस्नानाची आवड वाढत आहे. चला, जाणून घेऊया हे काय आहे आणि जंगलस्नानाचा ट्रेंड कुठून आला...
2025-07-16 16:08:30
दिन
घन्टा
मिनेट