Thursday, September 04, 2025 01:43:46 AM
लंडनमध्ये मराठी भाषिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Avantika parab
2025-09-03 20:06:06
इअरफोन खराब झाला किंवा हरवला तर लोक फक्त एका कानात इअरफोन घालून ऐकतात. या सवयीमुळे अनेकांना प्रश्न पडतो की, 'एक कान वापरून सतत ऐकणं सुरक्षित आहे का?
2025-09-03 19:05:44
खगोलशास्त्रानुसार, चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. हिंदू धर्मात चंद्रग्रहणाबद्दल अनेक पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा आहेत.
Amrita Joshi
2025-09-03 18:49:20
मुंबईतील वडाळा-सीएसएमटी-गेटवे ऑफ इंडिया मेट्रो लाईन, ठाण्यातील रिंग मेट्रो, पुणे मेट्रोच्या लाईन 2 आणि लाईन 4 चा विस्तार, तसेच नागपूर मेट्रो फेज 2 या प्रकल्पांसाठी मंजुरी देण्यात आली.
Jai Maharashtra News
2025-09-03 18:32:46
नैसर्गिक पद्धतीने केसांचे आरोग्य सुधारावे असे वाटले तरी कुठला उपाय खरोखर परिणामकारक आहे, याबाबत समजत नाही. पण हा घरगुती उपाय...
Apeksha Bhandare
2025-09-03 18:25:38
मशरूम पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्यामुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं.
2025-09-03 18:03:50
आज सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 22 हिरव्या रंगात बंद झाले, तर फक्त 8 समभाग घसरणीत होते. टाटा स्टीलने सर्वाधिक उसळी घेतली असून त्याचे शेअर्स तब्बल 5.90 टक्क्यांनी वाढले.
2025-09-03 16:59:02
घराबाहेर मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लटकवल्याने घरातील नकारात्मकता दूर राहते असे मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की आंब्याच्या पानांचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत.
2025-09-03 15:52:45
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. तसेच, या दिवशी दान करण्याचेही महत्त्व सांगितले जाते.
2025-09-03 15:08:36
सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्याने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेला जीआर बेकायदेशीर म्हटलं आहे.
2025-09-03 14:17:12
जर तुम्हाला गणेशोत्सादरम्यानच्या कुठेही उंदीर दिसला तर त्यामागे एक मोठा संकेत लपलेला आहे, जाणून घ्या...
2025-09-03 11:44:26
कायदा टिकला पाहिजे याबाबत आम्ही विचार केल्याचेही शिंदे म्हणाले.
Shamal Sawant
2025-09-02 21:29:17
आजचा दिवस म्हणजे 03 सप्टेंबर 2025, आणि त्यानुसार प्रत्येक राशीसाठी काही विशेष घडामोडी, संधी आणि सावधगिरीच्या सूचना दिल्या जात आहेत.
2025-09-02 19:10:40
माशांचा स्वादिष्टपणा तर सर्वांनाच माहिती आहे, पण काही माशांचे आरोग्यावर होणारे फायदे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आश्चर्यचकित करणारे आहेत.
2025-09-02 17:18:27
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाने मोठा टप्पा गाठला आहे.
2025-09-02 16:14:01
मराठा आरक्षण आणि हैद्राबाद गॅझेटचा काय संबंध ? असा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला आहे.
2025-09-02 16:13:45
गौरीची परंपरा असलेल्या कुटुंबांमध्ये घरगुती गणपतीचे सातव्या दिवशी गौरीसोबतच विसर्जन केले जाते. विसर्जनाच्या दिवशी करावयाचे विधी, मुहूर्त आणि प्रार्थना याबद्दलची माहिती घेऊ..
2025-09-02 15:00:32
सनातन धर्मात मंदिराला केवळ उपासनेसाठी पवित्र स्थान मानले जात नाही तर तिथे केलेल्या दानालाही विशेष महत्व दिले गेले आहे.
2025-09-02 14:52:13
उत्तर आणि पश्चिम भारतात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.
Rashmi Mane
2025-09-02 07:48:37
आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाईल, कोणत्या क्षेत्रात नशिब साथ देईल आणि कुठे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.
2025-09-01 19:09:54
दिन
घन्टा
मिनेट