Wednesday, September 03, 2025 10:53:11 PM
शहराच्या दक्षिणेकडील फ्रँकिव्हस्की जिल्ह्यात पारुबी यांच्यावर गोळीबार झाला. पोलिसांनी सांगितले की दुपारी एकच्या सुमारास आपत्कालीन कॉल आला आणि घटनास्थळी पोहोचल्यावर पारुबी मृतावस्थेत आढळले.
Jai Maharashtra News
2025-08-30 17:06:07
उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शुक्रवारी बी. सुदर्शन रेड्डी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी उपस्थित होते.
Ishwari Kuge
2025-08-29 15:00:36
हे पुरस्कार शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान करण्यासाठी दिले जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे हा यामागचा उद्देश आहे.
2025-08-26 22:36:27
इस्रायलवर क्लस्टर बॉम्ब डागल्यानंतर काही दिवसांनी आयडीएफने येमेनच्या राजधानीला लक्ष्य केले आहे.
Shamal Sawant
2025-08-24 21:06:54
जगदीप धनखड यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच अचानकपणे राजीनामा दिल्याने तर्कवितर्क सुरू झाले. कारण, त्यांच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 21 जुलैला आरोग्याचे कारण देत त्यांनी पद सोडले.
Amrita Joshi
2025-08-23 11:49:26
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, टिकटॉकला त्याच्या चिनी मालक बाईटडान्सपासून वेगळे करावे लागेल किंवा अमेरिकेत बंदी घालण्यास सामोरे जावे लागेल.
Rashmi Mane
2025-08-23 07:13:21
मागील काही दिवसांपसून राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्याकडून उमेदवारांची नावे समोर आली आहेत.
2025-08-22 16:10:16
संसदेत Online Gaming Bill 2025 मंजूर; Dream11 आणि रिअल-मनी गेम्सवर बंदी लागू, वापरकर्त्यांनी पैसे सुरक्षित काढावे.
Avantika parab
2025-08-22 14:00:08
विरोधी सदस्यांनी मांडलेल्या सुधारणा फेटाळून लावल्यानंतर वरिष्ठ सभागृहाने ते मंजूर केले. तत्पूर्वी, बुधवारी लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले.
2025-08-21 17:14:56
भारतातील प्रत्येक नागरिकाला चॅटजीपीटी, जेमिनी, क्लॉड यांसारख्या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) टूल्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राघव चढ्ढा यांनी केली आहे.
2025-08-21 16:37:09
रेड्डी हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत.
2025-08-21 15:44:21
राज्यपालांच्या अधिकारांविषयी सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले की, आपण केवळ राज्यपालांना पूर्ण अधिकार देऊ शकत नाही. बहुमताने आलेले निवडून आलेले सरकार राज्यपालांच्या विवेकाधिकारावर कसे अवलंबून ठेवता येईल?
2025-08-21 13:22:57
एनडीएचे सी पी राधाकृष्णन की इंडीया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी, कोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? नऊ सप्टेंबरला होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हे दोन महत्वाचे उमेदवार रिंगणात आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-20 18:38:58
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
2025-08-19 13:46:41
विरोधीपक्षांच्या इंडिया ब्लॉकने मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचे नाव जाहीर केले.
2025-08-19 13:08:18
राष्ट्रपती पुतिन यांचे आभार मानताना, पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.
2025-08-18 19:11:49
NDA ने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित केला. पीएम मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या, सर्व सहयोगी पक्षांनी पाठिंबा दर्शवला.
2025-08-18 07:00:32
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. गृह मंत्रालयाने ही यादी जाहीर केली आहे. यावेळी हे पुरस्कार ऑपरेशन सिंदूरच्या नायकांना देण्यात आले आहेत.
2025-08-14 20:05:17
न्यायमूर्ती वर्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असताना त्यांच्या शासकीय निवासस्थानी लागलेल्या आगीसंदर्भात सुरू झालेल्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून विरोध केला होता.
2025-08-07 18:42:30
दिन
घन्टा
मिनेट