Sunday, August 31, 2025 11:15:54 PM
बाजार नियामक सेबीने अंबानींनी गुन्हा न कबूल करता तोडगा काढण्याच्या प्रस्तावाला नकार दिला. त्यामुळे अंबानींवर आणि त्यांच्या मुलगा जय अनमोल अंबानीवर आता 1,828 कोटींचा दंड आकारला जाऊ शकतो.
Jai Maharashtra News
2025-08-13 13:16:15
शेअर मार्केटमधील उद्योजक सुशील केडिया यांनी एक्सवर पोस्ट करून राज ठाकरेंना डिवचलं, 'मी 30 वर्षांपासून मुंबईत राहतो, पण मला मराठी येत नाही, बोल क्या करना है?', असा सवाल केडिया यांनी उपस्थित केला.
Ishwari Kuge
2025-07-04 21:29:17
1 जूनपासून आर्थिक सेवा, बँक व्यवहार आणि UPI नियमांत मोठे बदल; ईपीएफओ 3.0, म्युच्युअल फंड कटऑफ वेळ, आणि क्रेडिट कार्ड नियमांमध्ये सुधारणा होणार.
Avantika parab
2025-05-31 19:23:03
भ्रष्टाचार विरोधी संस्था लोकपालने बुधवारी माधवी पुरी बुच यांच्यावरील अनुचित वर्तन आणि हितसंबंधांच्या संघर्षाचे आरोप फेटाळून लावले. हे आरोप हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालावर आधारित होते.
2025-05-28 21:36:12
हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये स्टॉक आणि बाँड दोन्हीमध्ये गुंतवणूक केली जाते. यामुळे जोखीम आणि परतावा संतुलित होतो. हे फंड गुंतवणूकदारांना कमी जोखमीवर चांगल्या परताव्याचा फायदा देखील देतात.
Amrita Joshi
2025-05-20 13:43:42
तुमच्या फोनवरून खऱ्या आणि बनावट नोटांमध्ये फरक ओळखण्यासाठी तुम्ही RBI चे MANI अॅप डाउनलोड करू शकता. शिवाय, मोबाईलच्या कॅमेऱ्याचाही वापर करता येतो.
2025-04-30 17:49:55
तिन्ही महानगरांमध्ये 8 हजारहून अधिक टॅक्सी पुरवणाऱ्या ब्लूस्मार्टने बुधवारी संध्याकाळी बुकिंग घेणे बंद केले. अचानक झालेल्या बंदीमुळे हजारो चालकांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
2025-04-17 18:52:23
कंपनीने डिसेंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यात सेबीकडे त्यांचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केले होते. या आयपीओद्वारे, कंपनी भारतात आपला पहिला सार्वजनिक प्रस्ताव सादर करणार आहे.
2025-03-13 21:03:03
नाविक पिंटू महरा यांनी महाकुंभमेळ्यादरम्यान फक्त 45 दिवसांत 30 कोटी रुपये कमावले. ही घटना प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली. आता पिंटू महरा यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे.
2025-03-13 20:26:27
SEBI ने FMCG प्रमुख नेस्ले इंडियाला इनसाइडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल इशारा जारी केला आहे.
2025-03-08 12:04:08
सेबीचे माजी प्रमुख आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय 4 मार्च रोजी सुनावणी करणार आहे.
2025-03-03 12:23:28
विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे न्यायाधीश शशिकांत एकनाथराव बांगर यांनी शनिवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, या प्रकरणात सेबीच्या निष्काळजीपणा आणि संगनमताचे प्रथमदर्शनी पुरावे आहेत.
2025-03-02 17:41:36
सरकार 14 मार्च 2025 रोजी होळीनंतर सेबीच्या नवीन अध्यक्षांची घोषणा करू शकते. त्यामुळे सर्वांचे लक्ष सेबीच्या नव्या अध्यक्षांच्या घोषणेकडे लागले आहे.
2025-02-27 20:24:32
सेबीने म्हटले आहे की, अॅक्सिस सिक्युरिटीज अनेक बाबींवर नियामक प्रक्रियांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली आहे. यामध्ये विसंगती आणि क्लायंट निधीचे अयोग्य व्यवस्थापन नोंदवणे समाविष्ट आहे.
2025-02-23 20:09:02
एसबीआय म्युच्युअल फंडने जननिवेश एसआयपी लाँच केली. ज्यामध्ये गरीब आणि कामगार वर्गातील गुंतवणूकदार देखील सहजपणे गुंतवणूक करू शकतील आणि एक मोठा निधी तयार करू शकतील.
2025-02-17 22:34:58
दिन
घन्टा
मिनेट