Wednesday, August 20, 2025 08:43:25 PM
एनडीएचे सी पी राधाकृष्णन की इंडीया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी, कोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? नऊ सप्टेंबरला होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हे दोन महत्वाचे उमेदवार रिंगणात आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-20 18:38:58
पुण्यातील एकता नगर सोसायटीमध्ये मुठा नदीपात्रातील पाणी शिरले असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सुरुवात केली आहे.
2025-08-20 16:32:32
तसेच मोठा अपघात होता होता राहिला. मुंबईमध्ये संध्याकाळी चेंबूर ते भक्ति पार्क स्टेशनच्या मध्ये मोनोरेल अचानक बंद पडली.
Shamal Sawant
2025-08-19 17:20:02
संजय राऊत यांनी अमित शहा यांना पत्र लिहून 50,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप केला. शिंदे-शिरसाट यांना बडतर्फ करून ED चौकशीची मागणी; प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्याचा आरोप.
Avantika parab
2025-08-19 07:38:02
भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 'सीसीटीव्हीच्या माध्यमातून मी मुंबईतील प्रमुख चौकांबाबत परिस्थितीचा आढावा घेतला', असे शेलार म्हणाले.
Ishwari Kuge
2025-08-18 15:08:44
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईसह कोकणाला पावसानं झोडपलं आहे.
Rashmi Mane
2025-08-18 14:15:11
मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह राज्यातील विविध भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2025-08-18 11:34:17
‘लाडकी सूनबाई’ अभियानाची ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषणा केली. घरगुती हिंसाचारापासून त्रस्त महिलांना मदत आणि संरक्षण देण्याचे अभियानाचे उद्देश आहे.
2025-08-18 08:36:55
NDA ने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित केला. पीएम मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या, सर्व सहयोगी पक्षांनी पाठिंबा दर्शवला.
2025-08-18 07:00:32
ज्योती चांदेकर यांचे निधन; पाच दशकं मराठी रंगभूमी, चित्रपट व मालिकांत अभिनयाची अमिट छाप. ‘पूर्णा आजी’ म्हणून घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्रीच्या जाण्याने मनोरंजनविश्व शोकाकुल.
2025-08-17 15:28:49
पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने संबंधित आंदोलकाच्या कमरेत एका पोलीस उपाधीक्षकाने फिल्मी स्टाईलने लाथ मारली. या प्रकरणी, बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे.
2025-08-17 13:01:09
गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर आली आहे.
2025-08-17 12:08:01
तुम्हाला माहीत आहे का, भारतात एक असे रेल्वेस्थानक आहे, जिथून तुम्हाला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाणारी ट्रेन सहजपणे मिळू शकते. या रेल्वे स्थानकावरून देशात सर्व दिशांना गाड्या जातात.
Amrita Joshi
2025-08-17 11:27:03
जेव्हा डिझेल टँकर उलटला, तेव्हा लोक जिवाची चिंता न करता घरातून बादल्या आणि मग घेऊन डिझेल गोळा करण्यासाठी आले, असे इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
2025-08-16 23:10:11
मानखुर्दमध्ये दहीहंडीच्या तयारीदरम्यान 32 वर्षीय गोविंदाचा दोरीवरून पडून मृत्यू. राज्यभरात उत्सव साजरा होत असताना या घटनेने मानखुर्द परिसरात शोककळा पसरली.
2025-08-16 19:35:53
मुंबईतील दादर परिसरात जन्माष्टमी 2025 ची पहिली दहीहंडी महिलांच्या एका गटाने यशस्वीरित्या फोडली, ज्यामुळे संपूर्ण शहरात उत्सव साजरा करण्याची सुरुवात झाली.
2025-08-16 15:08:24
या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून संबंधित तरुण त्रास देत असावा असे चर्चा परिसरात आहेत.
2025-08-16 09:22:16
मिश्रा कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चौघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
2025-08-16 07:39:58
आज सगळ्यांनी मांसविक्री बंदीच्या निर्णयाला विरोध केला पाहिजे. आयुक्त कोण मला काय खायचं, हे सांगणारा? असा सवाल यावेळी जलील यांनी केला.
2025-08-15 21:53:56
दिन
घन्टा
मिनेट