Thursday, August 21, 2025 02:03:01 AM
एनडीएचे सी पी राधाकृष्णन की इंडीया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी, कोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? नऊ सप्टेंबरला होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हे दोन महत्वाचे उमेदवार रिंगणात आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-20 18:38:58
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक बैठकांमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापल्याचे पाहायला मिळते. असाच एक प्रकार पुन्हा बीडमध्ये समोर आला आहे.
2025-08-15 17:22:24
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे.
Rashmi Mane
2025-08-15 15:28:38
नवी दिल्लीतील बोगस मतदार प्रकरणावरून ‘इंडिया’ आघाडीचा संसद ते निवडणूक आयोग मोर्चा पोलिसांनी रोखला; राहुल, प्रियंका, अखिलेश यांसह अनेक नेते ताब्यात, ठिय्या आंदोलनाने तणाव.
Avantika parab
2025-08-11 14:57:42
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तीन महापालिकांची गरज असल्याचे जाहीर केले होते.
2025-08-09 10:55:43
शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणूक एकत्रित लढवणार आहेत.
2025-08-09 08:46:31
या बैठकीला 25 विरोधी पक्षांचे सुमारे 50 नेते उपस्थित होते. बैठकीत राहुल गांधी यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे निवडणुकीत कशी हेराफेरी केली गेली याचे दाखले सादर केले.
Jai Maharashtra News
2025-08-07 22:22:40
पुणे विमानतळावर विमानाला पक्षी धडकल्यामुळे पुणे-भुवनेश्वर उड्डाण रद्द करण्यात आलं आहे.
2025-08-07 14:46:28
शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.
2025-08-07 13:59:15
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचा आणि वाद टाळून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिला. युतीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले.
2025-08-04 18:46:26
उत्तर भारतीयांविरोधातील हिंसाचार भडकवल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.
2025-08-04 17:07:43
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीचे आदेश दिले. गटबाजी टाळा, जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा जोडा आणि शिवसेना युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.
2025-08-04 15:59:57
प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी खासदारांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतप्त झाले. त्यांनी कामकाज थेट 12 वाजेपर्यंत तहकूब केले.
2025-07-28 14:39:07
16 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी उत्सवात सहभागी होणाऱ्या 1.5 लाख गोविंदांना राज्य सरकार 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देणार आहे. अपघाती मृत्यू किंवा गंभीर अपंगत्वाच्या घटनांमध्ये ही रक्कम देय असणार आहे.
2025-07-25 13:23:47
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाला एका दिवसाने मागे टाकले आणि सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले दुसरे पंतप्रधान बनले.
2025-07-25 11:04:10
2025-07-25 10:24:18
शिंदे-उद्धव भेटींमुळे भाजप अस्वस्थ; दिल्लीतून शिंदेना सांभाळा आदेश, स्वबळावर लढण्याचा भाजप-शिंदेचा स्वतंत्र प्लान, मुंबईत युतीचे नवे समीकरण
2025-07-21 20:39:48
काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा रंगत होती. यावर अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अशातच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे बंधूंवर टीकेचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले.
Ishwari Kuge
2025-07-20 10:11:38
विधिमंडळाच्या फोटोसेशनवेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना टाळल्यावर संजय राऊतांनी टोला लगावत स्पष्ट भूमिका मांडली. दिल्लीतील इंडिया ब्लॉक बैठकीसाठी तयारी सुरू असल्याचेही राऊतांनी सांगितले.
2025-07-17 16:59:21
दिन
घन्टा
मिनेट