Monday, September 01, 2025 05:50:25 PM
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉर या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने भरवीर (ता. चांदवड, जि. नाशिक) येथे जोडण्यात येणार आहे.
Rashmi Mane
2025-08-06 12:51:02
शासनाच्या सामाजिक वनीकरण कार्यक्रमांतर्गत रोपवाटिकेत रोपे लावण्यात आली होती. त्यांचे योग्य संगोपन केले नाही. त्यामुळे ती उगविण्याऐवजी वन्यप्राण्यांच्या खाद्यसाखळीत हरवली आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-06 12:00:37
मुंबईतील दादरमध्ये महापालिकेने घातलेल्या ताडपत्र्यांवरुन आज राडा झाला आहे. जैन समाजाच्या आंदोलकांकडून कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आणि बांबू काढून टाकण्यात आले.
2025-08-06 11:21:30
एनपीपीएने 35 आवश्यक औषधांच्या किरकोळ किमतीत कपात करत सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे हृदयरोग, जळजळ, मधुमेह अशा दीर्घकालीन आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांचा खर्च कमी होणार आहे.
Jai Maharashtra News
2025-08-04 12:57:20
LIC नवीन योजना : 'बिमा सखी' योजनेअंतर्गत (LIC Bima Sakhi Scheme) महिलांना दरमहा 7,000 रुपयांपर्यंत कमाई करण्याची संधी आहे. या योजनेसाठी काही पात्रता निकष आहेत. अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.
Amrita Joshi
2025-08-03 14:35:00
इटिया ठोक पोलिस स्टेशन परिसरात पोहोचल्यानंतर बोलेरो कालव्यात कोसळली. अपघातावेळी कारमध्ये एकूण 15 लोक होते. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला.
2025-08-03 13:57:45
रेअर अर्थ एलिमेंटसच्या आणि ते ज्या उत्पादनांमध्ये वापरले जातात, त्यांच्या स्पर्धेत जगात आघाडीवर राहण्याच्या महत्त्वाकांक्षेपायी चीनने याच्या निर्यातीवर कडक नियम घातले आहेत. याचा भारताला फटका बसत आहे.
2025-08-02 18:06:55
सिंगरौली कोलफिल्डमध्ये सापडलेल्या रेअर अर्थ मिनरल्सचा साठा भारतासाठी गेमचेंजर ठरू शकतो. चीनच्या मक्तेदारीला टक्कर देण्याची ऐतिहासिक संधी मिळाली आहे.
Avantika parab
2025-07-30 08:22:13
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरात सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. राज्याच्या सुख-समृद्धीसाठी विठोबाच्या चरणी साकडं घातलं.
2025-07-06 08:41:03
गुरु पौर्णिमा 2025 हे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस आहे. गुरूंच्या पूजनाची संपूर्ण माहिती, पूजा विधी, महत्त्व आणि मंत्र जाणून घ्या. १० जुलैला हा पवित्र दिवस साजरा होणार आहे.
2025-07-04 07:57:07
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी, स्नान व शासकीय स्वागताने भक्तीमय वातावरणात अकलूजमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
2025-07-01 11:52:19
वारीत सहभागी होता आलं नाही तरी हरकत नाही. वारकऱ्यांचं स्वागत करा, चरणस्पर्श करा, कारण त्यांच्या पायांतून आणि ओठांवरून तुमच्यापर्यंत पोहोचतो विठोबा. मनापासून केलेली सेवा हीच खरी वारी.
2025-06-23 14:46:02
धूप किंवा अगरबत्ती जळताना सुगंधासोबत विषारी धूर तयार होतो. सतत वापर केल्याने श्वसनसंस्था, त्वचा व आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. नैसर्गिक पर्याय निवडणं आवश्यक आहे.
2025-06-22 08:12:30
आजच्या राशीभविष्यानुसार काही राशींना नवे संधी लाभतील, तर काहींनी आरोग्य व आर्थिक बाबतीत सतर्क राहणे गरजेचे आहे. ग्रहांची स्थिती तुमच्या निर्णयांवर परिणाम करणार आहे.
2025-06-22 08:03:36
या आठवड्यात ग्रहस्थितीमुळे आत्मचिंतन, नवे संधी आणि बदल अनुभवता येतील. प्रत्येक राशीसाठी हा काळ आत्मपरीक्षण, संयम व योग्य निर्णय घेण्याचा आहे. आरोग्यावरही लक्ष द्या.
2025-06-21 13:51:29
वेंगुर्ल्यातील सिंधुसागर जलतरण तलावात पाण्यात फ्लोटिंग, अंडरवॉटर योग व हास्य योगाने आगळावेगळा योग दिन साजरा; आरोग्य, मनशांतीचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम.
2025-06-21 13:08:36
दहिसरमध्ये मनसेचा फलक झळकला आहे. हिंदी सक्तीविरोधात ‘मराठीचा अभिमान’ जपण्याचा ठाम संदेश देत, शिक्षणातील धोरणावर सवाल करत मनसेने आंदोलनाचे संकेत दिले आहेत.
2025-06-21 11:52:29
पंढरपूर वारी म्हणजे भक्ती, समर्पण आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक. लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. वारी म्हणजे चालती फिरती भक्तीशाळा.
2025-06-21 09:53:45
उन्हाळ्यात लोकांना हिल स्टेशनवर जायला आवडते. आपल्या भारतात अशी अनेक थंड ठिकाणे आहेत जिथे सर्वांना शांती मिळते. यापुढे परदेशी ठिकाणेही अपयशी ठरतात.
2025-05-30 19:50:51
स्टॅलिन सरकारच्या या निर्णयामुळे वाद आणखी वाढला आहे. भाजपने सरकारच्या या कृतीचा निषेध केला आहे. तामिळनाडू सरकारने 2025-26 च्या तामिळनाडू अर्थसंकल्पात रुपया चिन्हाऐवजी तमिळ भाषेतील चिन्ह वापरले आहे.
2025-03-13 19:13:04
दिन
घन्टा
मिनेट