Wednesday, September 03, 2025 12:02:02 PM
13 ऑगस्ट रोजी रियाला दुसऱ्यांदा साप चावला. यावेळी तिची प्रकृती खूपच खालावली आणि तिला प्रयागराजमधील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं.
Jai Maharashtra News
2025-08-31 21:45:58
आपल्या खोलीत बेडवर झोपलेल्या एका तरुणाला कॉमन क्रेटा जातीच्या सापानं चावा घेतला. साप चावल्याचं समजताच नातेवाईकांनी त्या तरुणाला रुग्णालयात दाखलं केलं. तिथं त्याला विषरोधक 32 इंजेक्शन देण्यात आली...
Amrita Joshi
2025-08-11 15:07:46
एका म्हशीला काही दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर म्हशी आजारी पडली आणि अखेरीस तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्या म्हशीचे दूध गावातील अनेक घरांमध्ये वापरण्यात आले होते.
2025-08-09 17:22:11
अनेकदा साप चावल्याच्या घटनेत लोक गोंधळून जातात. तसेच योग्य वेळेत उपाय न केल्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे साप चावल्यावर काय करायचे आणि काय टाळायचे याची माहिती प्रत्येकाने असायलाच हवी.
2025-08-07 17:00:39
देशभरात कुत्रा चावल्याची 37 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ही आकडेवारी केवळ रुग्णालयात दाखल झालेल्यांची आहे. यातून किती जणांनी वेळेवर उपचार घेतले नाहीत, हे स्पष्ट नाही.
2025-08-01 18:35:07
हल्ला झाला त्या वेळी कुत्र्याचा मालक देखील तिथेच उपस्थित होता. परंतु, यावेळी मालक फक्त मुलाची मजा घेत सर्व प्रकार पाहत होता.
2025-07-20 22:43:16
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेनंतर लोक सुरक्षा नियमांवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
2025-05-30 20:56:54
वरळीतील एका व्यक्तीने आपल्या पाळीव कुत्र्याला नियंत्रित करण्यात निष्काळजीपणा दाखवल्याच्या प्रकरणात, मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयाने कुत्र्याच्या मालकाला चार महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
2025-05-30 19:26:16
काही प्राणी इतके धोकादायक, हिंस्र असतात की, त्यांच्या तावडीत सापडलेल्या प्राणी किंवा माणसाला शेवटच्या घटका मोजायलाही वेळ मिळणार नाही.. अशाच हिंस्र मगरीचा तिच्याहीपेक्षा हिंस्र शार्कसोबत सामना झाला.
2025-05-28 20:45:19
उन्हाळ्यात, साधं पाणी म्हणजेच सामान्य तापमानाला असलेल्या पाण्याने तहान भागत नाही, असे म्हणत लोक थंड पाणी पिण्याकडे वळतात. अनेकदा रेफ्रिजरेटेड पाणी प्यायले जाते.
2025-04-20 18:48:57
कोपरगावातील गजानन नगर परिसरात एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने प्रचंड धुमाकूळ घातला. अवघ्या एका दिवसात तब्बल १७ नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
2025-04-18 20:46:53
लॉकडाउनदरम्यान जन्मलेल्या मुलांमध्ये रोगांशी लढण्याची अद्भुत शक्ती दिसून येत आहे. त्यांच्यात मजबूत प्रतिकारशक्ती, कमी अॅलर्जी, औषधांवर कमी अवलंबित्व असल्याचे सिद्ध होत आहे.
2025-04-17 19:05:39
आपल्याला माठात ठेवलेले पाणी पिणे खूप फायदेशीर आहे, कारण फ्रिजमधले पाणी शरीरासाठी हानिकारक असू शकते. मटक्यातील पाणी आरोग्यासाठी थंड आणि चांगले असते.
2025-04-17 17:16:18
आता मेरठमध्ये पुन्हा पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने तिच्या पतीला विषारी सापाने 10 वेळा दंश करायला लावला.
2025-04-17 15:54:31
काही घरगुती उपायांनी कडक उन्हाचा त्रास कमी करता येतो. तसेच, उष्माघाताच्या सौम्य लक्षणांवर उपचार करता येतात. शिवाय, उष्माघात टाळताही येऊ शकतो.
2025-04-15 15:45:35
उष्णतेमुळे सापांमध्ये एक वेगळीच भीती निर्माण होते. सध्या शेतातील पिकांची कापणी सुरू आहे, ज्यात मोठ्या संख्येने साप बाहेर पडण्याची शक्यता आहे. इतकेच नाही, तर याच वेळी साप घरातही शिरतात.
2025-04-15 11:04:28
भिडे गुरुजी यांच्यावर माळी गल्ली भागात एका भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.
Samruddhi Sawant
2025-04-15 10:08:00
कडक उन्हात फिरताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे ठरते. तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल, तर सहलीला जाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा. हवामानानुसार तुमची बॅग पॅक करा.
2025-04-14 19:36:43
energy drink for summer : उन्हाळ्यात हळद आणि आलेपासून तयार केलेलं खास ड्रिंक अशक्तपणा, सूज, अपचन आणि त्वचासमस्या दूर करण्यासाठी खूप उपयोगी आहे.
Gouspak Patel
2025-04-14 10:59:36
शक्यतो साप त्याला काही धोका जाणवल्यावरच चावतो. सर्पदंशापासून वाचण्यासाठी शेतात फिरताना किंवा जंगलभ्रमंती करताना सावध राहणं आवश्यक आहे. लहान मुलांनाही या धोक्याबाबत माहिती देणं आवश्यक आहे.
2025-04-12 17:29:58
दिन
घन्टा
मिनेट