Monday, September 08, 2025 07:23:01 PM
वृत्तानुसार, या अपघातात सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. डीएसपी डॉ. हर्ष दुधात यांनी सांगितले की, रोपवेवर बांधकाम साहित्य वाहतूक करणारी ट्रॉली तुटल्याने हा अपघात घडला.
Jai Maharashtra News
2025-09-06 17:35:00
मलाका कछार परिसरात खांब बसवण्याचे काम सुरू असताना एका ट्रकमधून मोठा खांब जहाजावर नेला जात होता. यावेळी अचानक खांबाचा तोल बिघडला आणि तो ट्रकसह नदीत कोसळला.
2025-08-26 21:14:38
ही इमारत सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून दिल्लीतील दहा नवीन केंद्रीय सचिवालय इमारतींपैकी ही पहिली कार्यरत इमारत आहे.
2025-08-06 15:14:03
ED च्या तपासानुसार, बिल्डर्स आणि व्हीव्हीएमसीच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने बनावट परवाने आणि मान्यता दाखवून 41 अनधिकृत इमारती बांधल्या.
2025-07-29 20:42:02
13 जुलै रोजी विद्याविहार-ठाणे व कुर्ला-वाशीदरम्यान मेगा ब्लॉक; अनेक मेल/एक्सप्रेस गाड्या वळवण्यात येणार, काही लोकल फेऱ्या रद्द, विशेष गाड्यांचीही व्यवस्था.
Avantika parab
2025-07-12 16:37:56
महाराष्ट्रात बंदी असलेला तंबाखूयुक्त पान मसाला झेप्टो ॲपवर विक्रीस; नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाला.
2025-07-12 16:13:09
जय महाराष्ट्र वाहिनीवर दाखवलेल्या बातमीनंतर जनुना गावात रस्त्याचे भुमीपुजन भाजपकडून करण्यात आले. 75 वर्षांनंतर आदिवासी गावाला पक्का रस्ता मिळणार आहे.
2025-07-12 16:04:08
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या 83 फूट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला मोठं भगदाड पडलं असून जमीन खचल्यामुळे हा प्रकार घडला. प्रशासनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण.
2025-06-15 19:15:53
दोन पराभवांनंतर भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, भारताच्या आशांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे.
Ishwari Kuge
2025-06-14 11:07:21
मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यात पावसामुळे एक कार घसरली आणि ती उलटली. अशातच, कारमधील दोन्ही एअरबॅग्ज बंद पडले होते.
2025-06-14 08:58:45
स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांचे ऐतिहासिक निवासस्थान असलेल्या दादरमधील सावरकर सदनाला सध्याच्या स्थितीत ठेवण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी तीन आठवड्यांनी मुदतवाढ दिली.
2025-06-14 08:13:45
नवी मुंबई विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात, परंतु जूनऐवजी स्वातंत्र्यदिनी मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता. दीड महिना विलंब होणार.
2025-05-17 13:04:58
इंद्रायणी नदीपात्रातील 36 अनधिकृत बंगल्यांवर महापालिकेची मोठी कारवाई, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चिखली परिसरात आज बुलडोझर चालवण्यात आले.
2025-05-17 12:48:40
कृत्रिम वाळू धोरणाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. वाळू व्यवसायाला उद्योग विभागाचा दर्जा मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Apeksha Bhandare
2025-05-13 20:26:03
साटेली भेडशी गावातील अनधिकृत मदरशावरून वाद; बांगलादेशी संशयित शिक्षक अटकेत, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थ संतप्त.
2025-05-02 15:32:27
या अपघातात एका 40 वर्षीय पुरूषाचा आणि त्याच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे.
2025-04-21 14:31:01
भोर तालुक्यातील वॉटरपार्कमध्ये झिपलायनिंग करताना 28 वर्षीय तरुणीचा 30 फूट उंचीवरून पडून मृत्यू, सुरक्षेच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी घटना घडली.
2025-04-21 11:42:31
कल्याण तालुक्यात रूंदे-टिटवाळा मार्गावर टँकर उलटून चालक जखमी. धोकादायक वळण व अपूर्ण रस्त्यामुळे अपघात; रस्त्याचे काम थांबल्याने वाहतूक व नागरिक हैराण.
2025-04-20 18:05:12
श्रीरामपूरहून भिवंडीला निघालेला 24 टन साखरेचा ट्रक चालकाने गुजरातकडे वळवला. पोलिसांनी तपास करून व्यारामधून ट्रक व चालकास अटक केली. 28.5 लाखांचा मुद्देमाल जप्त.
2025-04-20 11:37:44
ढाकेफळ (पैठण) येथे नव्या घरावर पाणी मारताना विजेचा धक्का बसून 16 वर्षीय साबेर शेख याचा मृत्यू झाला. नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या युवकाच्या मृत्यूनं गावात शोककळा पसरली.
2025-04-20 11:30:49
दिन
घन्टा
मिनेट