Thursday, August 21, 2025 12:16:55 PM
व्हॉट्सअॅपने नवीन कॉल शेड्यूल फीचर आणले आहे. आता तुम्ही कॉल्स आधीच ठरवू शकता, रिमाइंडर मिळेल आणि ग्रुप मीटिंग्स, कौटुंबिक कॉल्स अधिक सोपे आणि सुरक्षित होतील.
Avantika parab
2025-08-17 12:46:18
जगभरातील करोडो लोक गुगलचा वापर करतात. मात्र आता गुगल एक खास सेवा बंद करणार आहे. त्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांना मोठा फटका बसणार आहे.
Apeksha Bhandare
2025-08-16 17:36:45
घरबसल्या मोबाईलवरून उमंग अॅपद्वारे नवे रेशन कार्ड अर्ज करा. सोपी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन जाणून घ्या.
2025-08-15 18:16:58
कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना नोटीस बजावली असून, 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सादर केलेली कागदपत्रे तात्काळ दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-10 18:40:17
आता शपथपत्र, करार किंवा स्वघोषणापत्र काढण्यासाठी कोर्टात किंवा नोटरीकडे जाण्याची गरज नाही! आता तुम्ही हे काम तुमच्या स्मार्टफोनवरून काही मिनिटांत घरबसल्या करू शकता. चला संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ.
Amrita Joshi
2025-08-03 20:11:48
SIP आणि FD हे दोन्ही पर्याय वेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी आहेत आणि त्यांच्या गरजांनुसार फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला कोणता पर्याय निवडावा, हे तुमच्या जोखीम घेण्याच्या तयारीवर अवलंबून असते.
2025-08-03 16:28:21
यावर्षी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबरपर्यंतचं आहे. अशा वेळी, आयटीआर भरण्यापूर्वी कोणते महत्त्वाचे कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे, हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे.
, Jai Maharashtra News
2025-08-02 17:00:21
नव्या नियमानुसार जन्मदाखल्यावर QR कोड बंधनकारक झाला आहे. जुन्या दाखल्यांवर कोड नसल्याने आधार नोंदणी, पोषण योजना व शालेय प्रवेशात अडचणी निर्माण होत आहेत.
2025-07-29 09:36:08
हल्ली पॅन कार्डवर कर्ज फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. तुमच्या नावावर कोणतेही कर्ज घेतले आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ते तपासण्याचे ऑनलाइन मार्ग जाणून घ्या.
2025-07-24 18:52:05
तुम्हाला माहीत आहे का, तुमचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुराव्यादाखल कोणती कागदपत्रे सादर करावी लागतात? तुमच्याकडे आधार, रेशन कार्ड, पॅन कार्ड असले तरी ते नागरिकत्व सिद्ध करू शकत नाहीत.
2025-07-22 13:37:49
निगडी ते पिंपरी हा मुंबई-पुणे महामार्ग खड्ड्यांनी भरलेला असून उपनगरे आणि इतर प्रमुख रस्ते देखील खड्ड्यांमुळे बाधित झाले आहेत.
2025-07-12 21:54:08
यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे.
2025-07-12 20:16:23
कोट्यावधींचा सरकारी भूखंड भूमाफियाच्या घशात घालण्याचा प्रकार आला समोर आला आहे. बनावट मालमत्ता पत्रक तयार करुन सरकारी जमीन लाटल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे.
2025-07-12 19:33:18
आता दूरसंचार विभागाने बनावट सिम कार्डमुळे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे, ज्याद्वारे बनावट सिम कार्ड ओळखले जातील आणि AI द्वारे ब्लॉक केले जातील.
2025-07-04 23:09:48
मिरजेमध्ये 'पुष्पा' स्टाईलने सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक उघड; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक, ट्रकमधून शेतीमालाच्या आडून तंबाखू साठा लपवला होता.
2025-06-25 16:46:11
पुणे मेट्रो टप्पा-2 ला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी; 13 स्टेशनसह 12.75 किमीचा विस्तार; 3626 कोटींचा खर्च; 4 वर्षांत पूर्णत्वाचा उद्दिष्ट; वाहतुकीला मिळणार नवे बळ.
2025-06-25 16:15:34
राज्य सरकारच्या भूमिलेख विभागाचा महत्त्वाचा निर्णय! सातबारा, फेरफार नोंदी, ई-रेकॉर्ड आता व्हॉट्सअॅपवर मिळणार; 50 रुपयांत नोंदणी करून घरबसल्या सुविधा उपलब्ध.
2025-06-25 14:59:19
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नव्या नियमामुळे जन्म प्रमाणपत्रासाठी मालमत्ता कराची पावती आवश्यक केली आहे. भाडेकरूंना यामुळे मोठा त्रास होत असून नागरिकांत नाराजी वाढली आहे.
2025-06-16 09:22:06
पाकिस्तानच्या बहावलपूर भागातील मरकझ सुभानल्लाहजवळील कब्रस्तानचे अनेक फोटो समोर आले आहेत. हे फोटो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनेच सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोंमध्ये 21 कबरी दिसत आहेत.
2025-06-04 19:09:34
मोहोळ तालुक्यात आशाराणी भोसले यांनी आत्महत्या केली. मात्र नातेवाईकांनी ती हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सासरच्या छळामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
2025-06-04 17:11:10
दिन
घन्टा
मिनेट