Thursday, August 21, 2025 03:59:10 AM
सध्या कोटा शहरात विमानतळ आहे, परंतु त्याची क्षमता खूपच कमी आहे आणि ते खूपच लहान विमानतळ आहे.
Shamal Sawant
2025-08-19 16:19:23
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एका अहवालानुसार भारताला पूर्णपणे स्वदेशी विकसित प्रभावी UPI अॅपची आवश्यकता आहे.
Rashmi Mane
2025-08-18 12:38:31
संचार साथी पोर्टलवर घरबसल्या आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत ते तपासा. अनधिकृत सिम दिसल्यास लगेच ब्लॉक करू शकता, सायबर क्राइमपासून सुरक्षित रहा.
Avantika parab
2025-08-18 11:34:33
व्हॉट्सअॅपने नवीन कॉल शेड्यूल फीचर आणले आहे. आता तुम्ही कॉल्स आधीच ठरवू शकता, रिमाइंडर मिळेल आणि ग्रुप मीटिंग्स, कौटुंबिक कॉल्स अधिक सोपे आणि सुरक्षित होतील.
2025-08-17 12:46:18
जगभरातील करोडो लोक गुगलचा वापर करतात. मात्र आता गुगल एक खास सेवा बंद करणार आहे. त्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांना मोठा फटका बसणार आहे.
Apeksha Bhandare
2025-08-16 17:36:45
SIP ही उत्तम गुंतवणूक पद्धत असली तरी चुकीच्या सवयी परतावा कमी करू शकतात. ट्रेंडच्या मागे धावणं, फंड न समजून घेणं, अनावश्यक SIP सुरू करणं व कमिशन देणं टाळा आणि नफा वाढवा.
2025-08-15 16:43:13
भारत सरकारने ऑफिस लॅपटॉपवर WhatsApp Web वापरण्याबाबत इशारा दिला असून, यामुळे वैयक्तिक माहिती, चॅट्स आणि फाईल्स ऑफिस आयटी टीम किंवा हॅकर्सकडे जाण्याचा धोका असल्याचे सांगितले आहे.
2025-08-15 12:32:54
पुढील महिन्यात आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून 6,500 किलो वजनाचा ब्लॉक-2 ब्लूबर्ड उपग्रह अवकाशात पाठवला जाणार आहे.
Jai Maharashtra News
2025-08-11 15:35:48
गूगलचे Gemini AI सोयीसोबतच धोकादायक ठरू शकते. संशोधकांनी Google Calendar द्वारे स्मार्ट होमवर ताबा मिळवण्याचा धोका उघड केला असून, सुरक्षा आव्हानांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
2025-08-09 15:55:05
अलीकडेच अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामध्ये एआय ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले होते, ज्याची जगभरात चर्चा झाली होती. आता भारतातही असेच ट्रॅफिक सिग्नल बसवले जाणार आहेत.
Amrita Joshi
2025-08-08 22:03:57
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची दिल्ली परिसरात पार्किंगच्या वादातून एका व्यक्तीने हत्या केल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
2025-08-08 09:39:47
काही ठिकाणी एआय मानवांसाठी पर्याय म्हणून देखील उदयास येत आहे. मानवी कष्टाला AI मोठ्या प्रमाणात पर्याय निर्माण करत आहे. त्यामुळे अनेकजणांच्या नोकऱ्या संकटात सापडतील.
2025-08-07 17:56:17
राज्य शासनाने यंदा नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जनादिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-08-07 17:15:14
भारताने चीनला मोठा धक्का दिला आहे. आता येथे चिनी उपग्रह वापरता येणार नाहीत! भारताने चिनी उपग्रहांचा वापर रोखला आहे. त्यामुळे झी आणि जिओस्टारला इतर पर्याय शोधावे लागतील.
2025-08-06 19:59:13
Google DeepMindचे सीईओ डेमिस हसाबिस म्हणाले की, AI डॉक्टरांचा मदतनीस बनू शकते, पण ते नर्सेसची जागा घेऊ शकत नाही. ते म्हणतात की एआय अहवालांचे विश्लेषण करेल, उपचार पद्धती सुचवेल, पण..
2025-08-06 12:44:19
या वर्षी देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रावर मान्सूनने फारसा प्रभाव दाखवलेला नाही. 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात सरासरी पावसापेक्षा घट नोंदवली गेली.
2025-08-02 14:29:05
भारतातही गेल्या काही वर्षांत एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे. टेक कंपन्यांनी आधीच एआयवर आधारित टूल्स आणि चॅटबॉट्स वापरण्यास सुरुवात केली आहे.
2025-08-01 20:05:55
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, UPI व्यवहारांवर GST लावण्याचा कोणताही विचार नाही. विशेषत: हे व्यवहार 2000 रुपयांपेक्षा जास्त असले तरी, यावर कोणताही GDT आकारण्यात येणार नाही.
2025-07-28 22:20:56
गुगल मॅपचा वापर करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. गुगल मॅपच्या नादात महिला कारसकट खाडीत जाणार होती. मात्र सागरी सुरक्षा पोलिसांमुळे तिचे प्राण वाचले आहेत. नवी मुंबईच्या बेलापूर जेट्टीमधील ही घटना आहे.
2025-07-26 13:31:50
इंटेलच्या कर्मचाऱ्यांची संख्या सध्या जवळपास 1,08,900 आहे. परंतु आर्थिक अडचणीमुळे ही संख्या आता 75 हजार पर्यंत खाली येणार आहे.
2025-07-25 19:39:28
दिन
घन्टा
मिनेट